लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Garlic Peel: कचरा समजून फेकू नका लसणाची साल, फायदे वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Garlic peel health benefits how to use, you should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Garlic Peel: कचरा समजून फेकू नका लसणाची साल, फायदे वाचून व्हाल अवाक्...

Garlic peel health benefits : लसणाचे साल बारीक करून किंवा पाण्यात उकळून वापरावे. हे जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने न्यूट्रिएंट्स कमी होतात. ...

Raju Patil : "अनुराग ठाकूरजी, आमची KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट...; बरं झालं आपणच घरचा आहेर दिला" - Marathi News | MNS Raju Patil Tweet Over Anurag thakur And KDMC Roads | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"अनुराग ठाकूरजी, आमची KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट...; बरं झालं आपणच घरचा आहेर दिला"

MNS Raju Patil And Anurag Thakur : मनसेचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (MNS Raju Patil) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Rena project reopens two doors; Vigilance alert for riverside villages | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

रेणा धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. ...

चीनच्या नादाला लागलाय काय! भारताने श्रीलंकेला नुसता ट्रेलर दाखवला, पहिल्यांदाच असे घडले - Marathi News | India showed only a trailer to Sri Lanka on china in UN for the first time on Tamil issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या नादाला लागलाय काय! भारताने श्रीलंकेला नुसता ट्रेलर दाखवला, पहिल्यांदाच असे घडले

श्रीलंकेच्या वागण्याविरोधात भारताने उचललेले हे पहिले पाऊल असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. श्रीलंकेच्या मुद्द्यावर भारताची प्रामुख्याने दोन मूलभूत मते आहेत. ...

'पुढच्या नाराजीपर्यंत या चर्चा बंद करा'; मनसेने लगावला अजित पवारांना टोला - Marathi News | MNS spokesperson Gajanan Kale has criticized NCP Leader Ajit Pawar's statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पुढच्या नाराजीपर्यंत या चर्चा बंद करा'; मनसेने लगावला अजित पवारांना टोला

अजित पवारांच्या या विधानावरुन मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी टोला लगावला आहे. ...

गुंतवणूक ९ लाखांची, दरमहा मिळवा ५ हजार; पोस्टाची मासिक उत्पन्न योजना जाणून घ्या - Marathi News | Investment 9 lakhs, get 5 thousand per month; Know Post office monthly income plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूक ९ लाखांची, दरमहा मिळवा ५ हजार; पोस्टाची मासिक उत्पन्न योजना जाणून घ्या

पीओएमआयएस योजनेत वार्षिक ६.६ टक्के दराने व्याज मिळते. ९ लाख रुपये गुंतवल्यास वर्षाला ५९,४०० रुपयांचे व्याज होते. ...

सिंधुदुर्ग: संततधार पावसाचा फटका; वाफोलीत भिंत कोसळली, सुदैवाने अनर्थ टळला - Marathi News | Damage due to collapse of house wall at Wafoli in Sawantwadi taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: संततधार पावसाचा फटका; वाफोलीत भिंत कोसळली, सुदैवाने अनर्थ टळला

मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले ...

Prakash Jha : स्टार्स मंडळी गुटखा विकतात अन् वेळ मिळाला की...., बॉलिवूड स्टार्सवर बरसले प्रकाश झा - Marathi News | Prakash Jha Reasons Why Bollywood Stars Getting Flopped At Box Office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार्स मंडळी गुटखा विकतात अन् वेळ मिळाला की...., बॉलिवूड स्टार्सवर बरसले प्रकाश झा

Prakash Jha : चांगली कथा नसेल तर सिनेमे बनवू नका. पण सिनेमाचं मातेरं करू नका, अशा शब्दांत बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश झा यांनी बॉलिवूडचे कान टोचले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांना फैलावर घेतलं आहे... ...

सौरऊर्जेवर ट्रक, बस चालणार; देशातील पहिला ई-महामार्ग कधी बनणार?  - Marathi News | Trucks, buses will run on solar energy; When will the country's first e-highway be made? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौरऊर्जेवर ट्रक, बस चालणार; देशातील पहिला ई-महामार्ग कधी बनणार? 

इलेक्ट्रिक महामार्गाच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न, सरकार देशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक बनवू इच्छित आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जा आधारित चार्जिंग प्रणाली विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहे. ...