दसरा मेळावा शिवसेनाच घेईल आणि तो शिवतीर्थावरच असेल असं विधान आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानं याच मैदानावरून ठाकरे-शिंदे गटात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ...
Shiv Sena News: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांचा पाठिंबा मिळवत उद्धव ठाकरेंना जबर धक्का देत राज्यात सत्तांतर घडवून आणलं होतं. तेव्हापासून शिवेसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक हे शिंदे गटात दाखल होत आहेत. ...
या आरोग्य केंद्रांद्वारे सुमारे १३९ वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. ...
वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. ...
Amruta Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत फेसबुकवरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे ...