लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शहरानंतर नाव बदलाची मोहीम किल्ल्यापर्यंत; दौलताबाद किल्ल्याचे नाव पुन्हा होणार 'देवगिरी' - Marathi News | A renaming campaign after the city to the fort; Daulatabad Fort to be renamed 'Devagiri' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरानंतर नाव बदलाची मोहीम किल्ल्यापर्यंत; दौलताबाद किल्ल्याचे नाव पुन्हा होणार 'देवगिरी'

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

भिवंडीत ५ वर्षीय चिमुरडीसह एका तरुणाचा बुडून मृत्यू; चोवीस तासानंतरही शोधकार्य सुरूच - Marathi News | A youth along with a 5-year-old girl drowned in Bhiwandi; Even after 24 hours, the search continues | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ५ वर्षीय चिमुरडीसह एका तरुणाचा बुडून मृत्यू; चोवीस तासानंतरही शोधकार्य सुरूच

चोवीस तासानंतरही दोन्ही मृतदेह सापडले नसून मृतदेहांचे शोधकार्य बचाव पथकामार्फत दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहेत.  ...

चित्ता इव्हेंट केवळ 'तमाशा', 'भारत जोडो' यात्रेवर निघालाय आमचा खरा वाघ!; काँग्रेसनं करुन दिली 'ती' आठवण - Marathi News | congress takes jibe on pm narendra modi cheetah project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्ता इव्हेंट केवळ 'तमाशा', 'भारत जोडो' यात्रेवर निघालाय आमचा खरा वाघ!; काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडण्यात आलं. ...

जे शिवसेनेचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार? : आदित्य ठाकरे - Marathi News | Yuva Sena chief president Aditya Thackeray criticizes Chief Minister Eknath Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जे शिवसेनेचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार? : आदित्य ठाकरे

गद्दारांची वृत्ती महाराष्ट्राला विकासापासून मागे खेचत आहे. ...

IPL 2022 विजेत्या गुजरात टायटन्सने Shubman Gill ला केले रिलीज? फ्रँचायझीच्या ट्विटवर फलंदाजाचा रिप्लाय - Marathi News | IPL 2022 Winners Gujarat Titans Release Shubman Gill? Indian batsman's reply to the franchise's tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL विजेत्या गुजरात टायटन्सने शुबमन गिलला केले रिलीज? फ्रँचायझीच्या ट्विटवर फलंदाजाचा रिप्लाय

हार्दिकच्या नेतृत्वाखाली Gujarat Titans ने फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून जेतेपद पटकावले. ...

महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महानुभाव पंथाचे मोठे योगदान - हर्षवर्धन देशमुख - Marathi News | Great contribution of Mahanubhava paths in the development of Maharashtra says Harshvardhan Deshmukh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महानुभाव पंथाचे मोठे योगदान - हर्षवर्धन देशमुख

संमेलनाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२: पाच यशस्वी उद्योगपतींना नामांकन; तुम्ही ठरवा सर्वोत्कृष्ट कोण! - Marathi News | lokmat maharashtrian of the year 2022: here are nominees for industry category | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२: पाच यशस्वी उद्योगपतींना नामांकन; तुम्ही ठरवा सर्वोत्कृष्ट कोण!

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. जिद्द, चिकाटी, परिश्रम या त्रिसूत्रीच्या जोरावर उद्योग विश्वात स्वतःचा ब्रँड बनवणाऱ्या पाच उद्योगपतींना 'उद्योग' श्रेणीत नामांकन मिळालं आहे. ...

जेजुरकरवर हल्ला करणारे अटकेत; कोपर खैरणेतली घटना  - Marathi News | those who attacked jejurkar arrested incident at kopar khairane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेजुरकरवर हल्ला करणारे अटकेत; कोपर खैरणेतली घटना 

तलवारीसह चॉपरने केले होते वार  ...

महामार्गावर हाड वैद्याचा नवा उद्योग सुरू करा, आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्र्यांना सल्ला - Marathi News | Start a new orthopedic industry on the highway says Aditya Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामार्गावर हाड वैद्याचा नवा उद्योग सुरू करा, आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्र्यांना सल्ला

ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला. ...