लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बस पत्रा अपघातप्रकरणी चालक व वाहक निलंबित - Marathi News | Driver and carrier suspended in connection with bus accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बस पत्रा अपघातप्रकरणी चालक व वाहक निलंबित

मुंबई कार्यालयाला देणार अहवाल ...

औद्योगिक भूखंड वाटपास स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Allotment of industrial plots has not been suspended - Chief Minister Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औद्योगिक भूखंड वाटपास स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : वैधानिक मंडळावर लवकर निर्णय ...

चीनने खोडा घातल्याने २६/११चा सूत्रधार साजिद आजही मोकाटच - Marathi News | 26/11 mastermind Sajid is still at large due to China's prank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चीनने खोडा घातल्याने २६/११चा सूत्रधार साजिद आजही मोकाटच

पाकिस्तानी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने २६/११चा मुंबई हल्ला घडवून आणला ...

जडेजाची अनुपस्थिती हा भारताला मोठा धक्का - Marathi News | Jadeja's absence is a big shock for India world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जडेजाची अनुपस्थिती हा भारताला मोठा धक्का

कोहलीला सूर गवसणे हे शुभ संकेत ...

दडपण झुगारण्याची मानसिकता बाळगून विश्वचषक जिंका ! - Marathi News | Win the World Cup with the mindset of resisting pressure! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दडपण झुगारण्याची मानसिकता बाळगून विश्वचषक जिंका !

विश्वचषकासाठी संघाची घोषणा झाली. काही जोडलेल्या आणि वगळलेल्या खेळाडूंवरून निवडकर्त्यांना धारेवर धरले जात आहे. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; वर्ल्ड कपसाठी निवडलेला मुख्य गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Breaking News: Indian fast bowler Mohammed Shami has tested positive for COVID19. He is out of the 3-match T20I series vs Australia, Umesh Yadav is replacing Shami for the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; वर्ल्ड कपसाठी निवडलेला मुख्य गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह

India vs Australia T20I series : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा केली गेली आणि याच संघातील खेळाडू ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार आहे. ...

एका सिमवरून चार आठवड्यांत १४०० वर कॉल्स; कारागृहात सुरू होते समांतर दूरसंचार केंद्र  - Marathi News | 1400 calls in four weeks from one sim a parallel telecommunication center starts in the prison | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका सिमवरून चार आठवड्यांत १४०० वर कॉल्स; कारागृहात सुरू होते समांतर दूरसंचार केंद्र 

१२ ऑगस्टपासून सर्वाधिक कॉल्स - कुख्यात निषिद वासनिक, कोतुलवारसह अनेकांचे ‘फोनो फ्रेण्ड’ ...

Maharashtra Politics: “लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे? दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार?” - Marathi News | bjp atul bhatkhalkar taunts shiv sena chief uddhav thackeray over dasara melava at shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे? दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार?”

Maharashtra News: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा की शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार, यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. ...

Maharashtra Politics: १२ वर्ष शिवसेनेसाठी काम, ठाकरेंनी केली हकालपट्टी! शिंदे गटात एन्ट्री, लगेच उपनेतेपदाचे गिफ्ट - Marathi News | prakash patil and waman mhatre left the shiv sena and join eknath shinde group after uddhav thackeray dismiss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ वर्ष शिवसेनेसाठी काम, ठाकरेंनी केली हकालपट्टी! शिंदे गटात एन्ट्री, लगेच उपनेतेपदाचे गिफ्ट

Maharashtra News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर लगेचच काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ...