आकारी पडीक शेतकऱ्यांना जमिनी ताब्यात दिल्याशिवाय निविदा धारकांना पाय ठेवू देणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडत, दहशतवादाचा समूळ नायनाट व्हायला हवा. हे युद्ध केवळ पाकिस्तानशी नाही. ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू’ असे म्हणत आता लढावे लागणार आहे. या युद्धासाठी भारत सज्ज झाला आहे, हे अधिक आनंदाचे आणि अभिमानाचे! ...
Backward Running Benefits : सामान्यपणे जास्तीत जास्त लोक धावतात. मात्र एका शोधातून समोर आलं आहे की, उलटं धावल्यानं वजन कमी करण्यास अधिक फायदा होतो. ...
Life Cycle of Cotton Crop : कपाशी (कापूस) हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग या पिकावर अवलंबून असतो. ...