लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हवाय २५ हजार सानुग्रह अनुदान - Marathi News | Thane municipal employees want 25 thousand bonus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हवाय २५ हजार सानुग्रह अनुदान

ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायस्वरूपी  कर्मचारी असून कंत्नाटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे. ...

पुण्याचा पराग बदिरके ठरला ५४ व्या पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेचा विजेता - Marathi News | Parag Badirke of Pune was the winner of the 54th Pandit Rao Memorial Competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुण्याचा पराग बदिरके ठरला ५४ व्या पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेचा विजेता

ठाण्यातील श्री समर्थ सेवक मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत कनिष्ठ आणि पदवी गटात मिळून ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...

"शरद पवारांवर टीका करण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या साडे १३ कोटी जनतेला" - Marathi News | "13 crore people of Maharashtra have the right to criticize Sharad Pawar", says shahaji bapu patil MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शरद पवारांवर टीका करण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या साडे १३ कोटी जनतेला"

शहाजी बापू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानाचा संदर्भ देत शरद पवारांबद्दल बोलण्याचा अधिकार महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेला असल्याचं म्हटलं. ...

१० हजार कार्यकर्ते बिकेसीला जाणार, आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती - Marathi News | 10 thousand activists will go to BKC, MLA Vishwanath Bhoir informed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१० हजार कार्यकर्ते बिकेसीला जाणार, आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती

गेला तीन-चार महिन्यापासून शिवसेनेच्या शिंदे गट व उद्धव ठाकरे गटातील वाद विकोपाला गेला आहे. आधी सत्ता, नंतर पक्ष आणि चिन्ह अशी सुरू असलेली लढाई आता दसरा मेळाव्यापर्यंत पोहोचली आहे. ...

रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा १० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार! - Marathi News | The tender for the third phase of Ring Road will be announced on October 10! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा १० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार!

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची एमएमआरडीए आयुक्तांसोबत पार पडली बैठक ...

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना आईची साथ; सोनिया गांधी 'भारत जोडो' यात्रेत सामील - Marathi News | Bharat Jodo Yatra: Sonia Gandhi joins rahul gandhi in Congress's 'Bharat Jodo' Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना आईची साथ; सोनिया गांधी 'भारत जोडो' यात्रेत सामील

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांनी 1 ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील चामुंडी डोंगरावरील चामुंडेश्वरी मंदिरात प्रार्थना केली. ...

लम्पीच्या पार्श्वभूमीवर म्हैशींच्या वाहतुकीला सशर्त परवानगी, पण.. - Marathi News | Conditional permission for movement of buffaloes in the background of Lumpy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लम्पीच्या पार्श्वभूमीवर म्हैशींच्या वाहतुकीला सशर्त परवानगी, पण..

शेतकऱ्यांनी जनावरांचे ऑनलाईन बाजार सुरु केले आहेत, पण वाहतूक करता येत नसल्याने ऑनलाईन खरेदी-विक्रीमध्ये अडचणी येत होत्या. ...

उड्डाण पुलावर व्यापाऱ्याला लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात  - Marathi News | Robbers on the flyover caught by the police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उड्डाण पुलावर व्यापाऱ्याला लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात 

लातुरातील घटनेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

Chandni Chauk: ७० टनाचे रणगाडे जातील इतका मजबूत होता चांदणी चौकातील पूल - Marathi News | bridge at Chandni Chauk was strong enough to pass tanks weighing 70 tons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७० टनाचे रणगाडे जातील इतका मजबूत होता चांदणी चौकातील पूल

आवश्यक तेवढेच स्टील वापरत बनवला होता चांदणी चाैकातील पूल ...