लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नवरात्रीत 4 हात, 4 पाय, 4 कानाच्या बाळाचा जन्म; कोणी म्हणतं चमत्कार तर कोणी ब्रह्माचा अवतार... - Marathi News | strange chield born in khandva with 4 hand leg and ear people say brahma | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरात्रीत 4 हात, 4 पाय, 4 कानाच्या बाळाचा जन्म; कोणी म्हणतं चमत्कार तर कोणी ब्रह्माचा अवतार...

महिलेने चक्क 4 हात, 4 पाय, आणि 4 कान असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. नवरात्रातील नवमीचा दिवशी असं बाळ जन्माला आल्याने सर्वत्र याचीच जोरदार चर्चा रंगली आहे. ...

Pune : कात्रज चौकात भीषण अपघात; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू - Marathi News | Fatal accident at Katraj Chowk; Died on the spot due to the wheel going off his head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune : कात्रज चौकात भीषण अपघात; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू

मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटलेली नसून पोलीस त्याबद्दल चौकशी करत आहेत... ...

व्हील एक्सल तुटला, सिमेंटची पोती भरलेला ट्रक शेतात उलटला; फोंडाघाटानजीक झाला अपघात - Marathi News | A truck loaded with cement sacks overturned in a field after a truck wheel axle broke, The accident occurred near Fondaghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :व्हील एक्सल तुटला, सिमेंटची पोती भरलेला ट्रक शेतात उलटला; फोंडाघाटानजीक झाला अपघात

चालक कुठे गायब झाला? याची चर्चा फोंडाघाट परिसरात सुरू होती ...

'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | Speak within the framework of the law; Deputy CM Devendra Fadnavis' Warning Before Dussehra Mela | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा

दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

सुकन्या समृद्धी योजना की SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड, मुलांच्या भविष्यासाठी कुठे मिळेल चांगला परतावा..? - Marathi News | Sukanya Samriddhi Yojana or SBI Magnum Children's Benefit Fund, where to get good returns for children's future..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी योजना की SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड, मुलांच्या भविष्यासाठी कुठे मिळेल चांगला परतावा..?

सुकन्या समृद्धी योजना आणि SBI मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंड, या मुलांसाठी चांगल्या गुंतवणूक योजना आहेत. ...

दसऱ्याला भिक्षा नको, पुष्पहार खरेदी करून कष्टाचे चीज करा; वस्तीवरील मुलींचा स्वाभिमानी बाणा - Marathi News | Don't give alms on Dussehra, buy garlands; A self-respecting attitude of girls on the slums of Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :दसऱ्याला भिक्षा नको, पुष्पहार खरेदी करून कष्टाचे चीज करा; वस्तीवरील मुलींचा स्वाभिमानी बाणा

अंबाजोगाई शहरातील ज्ञानप्रबोधिनीच्या आंबेडकर चौकातील केंद्रावर हार विक्री सुरू ...

Anil deshmukh: "टायगर इज बॅक", अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया  - Marathi News | Amol Mitkari Says Tiger Is Back After Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh Granted Bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"टायगर इज बॅक", अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर अमोट मिटकरींनी आनंद व्यक्त केला. ...

..तर जाहिरातबाजीची गरज काय; कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी धनंजय महाडिकांची टोलेबाजी - Marathi News | MP Dhananjay Mahadik taunts opponents at the inauguration of Kolhapur-Mumbai flight service | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर जाहिरातबाजीची गरज काय; कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी धनंजय महाडिकांची टोलेबाजी

गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न आता मार्गी लागल्याचे सर्वांना माहीत आहे. ...

"वादळामुळे कागदपत्रे बाहेर उडाली नाहीत..."; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण - Marathi News | "The storm didn't blow the papers out..."; Explanation of Pune Collectorate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"वादळामुळे कागदपत्रे बाहेर उडाली नाहीत..."; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

जिल्हाधिकाऱ्यांनीच कागदपत्रे उडाली नसल्याचे सांगितले... ...