लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुटुंबाचं घर की पछाडलेला वाडा? अंगावर काटा आणणाऱ्या 'अंधार माया' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज - Marathi News | andhar maya horror marathi webseries Trailer released kishor kadam rutuja bagwe shubhankar tawde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंबाचं घर की पछाडलेला वाडा? अंगावर काटा आणणाऱ्या 'अंधार माया' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज

किशोर कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'अंधार माया' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस - Marathi News | etawah woman absconded with uncle in law in etawah husband announced reward of 20 thousand rupees in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस

एक विवाहित महिला चुलत सासऱ्यांसोबत पळून गेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. ...

शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...” - Marathi News | chhagan bhujbal first reaction after taking minister oath and said from 1991 working on many departments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”

Chhagan Bhujbal News: १९९१ पासून शपथ घेत आहे. विविध विभाग सांभाळले आहेत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

Kolhapur- Gokul Dudh Sangh: अरुण डोंगळेंचा अखेर राजीनामा - Marathi News | Arun Dongle resigned from the post of president of gokul dudh sangh today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Gokul Dudh Sangh: अरुण डोंगळेंचा अखेर राजीनामा

कार्यकारी संचालकांकडे केला सादर : गुरुवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूरी ...

समलैंगिक डेटिंग ॲपवरून भेटण्यासाठी बाेलावून तरुणांची लुट; बी.एस्सी, नर्सिंगचे विद्यार्थी अटकेत - Marathi News | Youths robbed by begging to meet on gay dating app; B.Sc., Nursing students arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समलैंगिक डेटिंग ॲपवरून भेटण्यासाठी बाेलावून तरुणांची लुट; बी.एस्सी, नर्सिंगचे विद्यार्थी अटकेत

सुशिक्षित तरुणांची टोळी; गेल्या नऊ महिन्यांत या टोळीने १० पेक्षा अधिक तरुणांना लुटले असल्याची माहिती ...

स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय - Marathi News | india pakistan tensions 25 pakistani cricketers photos removed from jaipur stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय

India vs Pakistan Jaipur Stadium: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक संबंध अधिक तणावाचे झालेत ...

गेट रेडी टू वॉर... ऋतिक रोशन आणि एनटीआरच्या 'वॉर २'चा टीझर प्रदर्शित, पाहिलात का? - Marathi News | Hrithik Roshan War 2 Teaser Has Been Released On Occasion Of Jr Ntr Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेट रेडी टू वॉर... ऋतिक रोशन आणि एनटीआरच्या 'वॉर २'चा टीझर प्रदर्शित, पाहिलात का?

ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांना वाढदिवसाचं खास गिफ्ट, ऋतिक रोशनसोबत करणार बॉलिवूड डेब्यू ...

नारळीकरांनी खगोलशास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात सामान्यांना समजावून सांगितला - देवेंद्र फडणवीस - Marathi News | jayant narlikar explained a complex subject like astronomy to the common man in very simple terms Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नारळीकरांनी खगोलशास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात सामान्यांना समजावून सांगितला - देवेंद्र फडणवीस

एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ...

छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil got angry as soon as Chhagan Bhujbal returned to the cabinet; gave a telling warning to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा

अजितदादा प्रत्येकवेळी प्रचंड मोठी चूक करतायेत. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम अजितदादा करतायेत. का करतायेत हे कळत नाही असं जरांगे यांनी म्हटलं. ...