लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘त्या’ प्राध्यापकांची दिवाळी होणार गोड; प्रलंबित मानधन देण्याची मंत्र्यांची सूचना  - Marathi News | Diwali will be sweet for 'those' professors; Minister's Notice to Pay Pending Emoluments | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘त्या’ प्राध्यापकांची दिवाळी होणार गोड; प्रलंबित मानधन देण्याची मंत्र्यांची सूचना 

सरकारच्या दि. २२ ऑक्टोबर २०२१च्या निर्णयानुसार उच्चशिक्षण संचालनालयाच्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्त्वावरील कार्यरत प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. ...

विद्यार्थ्यांना मिळाली गतवर्षीची प्रश्नपत्रिका; विधी अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका  - Marathi News | Students received previous year question paper; Law curriculum hit by university confusion | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विद्यार्थ्यांना मिळाली गतवर्षीची प्रश्नपत्रिका; विधी अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका 

परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात पोहचले. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते. ...

कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या राजकारणात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे चर्चा - Marathi News | Kangana Ranaut in Himachal Pradesh politics? Discussion due to Chief Minister's visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या राजकारणात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे चर्चा

शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर हे माझे शेजारी आहेत. मात्र, अनेक वर्षांनंतर आज त्यांना भेटण्याचाही योग आला, असे कंगना म्हणाली. ...

भाजप नेत्याची गोळी झाडून आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस तपास सुरू - Marathi News | BJP leader bhagirath biyani commits suicide by shooting; The cause is still unclear; Police investigation started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप नेत्याची गोळी झाडून आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस तपास सुरू

भगीरथ बियाणी हे अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. सोमवारी ते मुंबईला निघाले हाेते. ...

गेहलोत यांच्यावर अद्यापही काॅंग्रेसचे नेतृत्व नाराज? मुलायम सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी कमलनाथ, भूपेश बघेल यांना पाठविले  - Marathi News | Congress leadership still angry with Ashok Gehlot? Kamal Nath, Bhupesh Baghel were sent for the funeral of Mulayam Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत यांच्यावर अद्यापही काॅंग्रेसचे नेतृत्व नाराज? मुलायम सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी कमलनाथ, भूपेश बघेल यांना पाठविले 

काँग्रेसच्या कार्यालयात याची चर्चा आहे की, सोनिया गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यातील दरी वाढत जात आहे. ...

DY Chandrachud: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. चंद्रचूड भूषवणार सर्वाेच्च पद; ५० वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस - Marathi News | Son of Maharashtra. dy chandrachud Recommended as 50th CJI by UU Lalit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. चंद्रचूड भूषवणार सर्वाेच्च पद; ५० वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस

न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. ...

परतीच्या पावसाचा तडाखा; पिके पाण्यात; पश्चिम महाराष्ट्रासह, खान्देश, सातपुडा परिसरात मोठे नुकसान - Marathi News | A burst of return rain; crops in water; Major damage in Khandesh, Satpura areas including western Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परतीच्या पावसाचा तडाखा; पिके पाण्यात; पश्चिम महाराष्ट्रासह, खान्देश, सातपुडा परिसरात मोठे नुकसान

वीज पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तरुण तर बुलडाणा जिल्ह्यात एक शेतकरी मृत्युमुखी पडला असून, धुळे जिल्ह्यात दोन महिला जखमी झाल्या आहेत. ...

‘गुजरातविरोधात विरोधकांचा दिल्लीतून कट’; मोदींनी निवडणुकीपूर्वी तलवार उपसली - Marathi News | 'Conspiracy of Opposition Against Gujarat from Delhi'; Narendra Modi's alligation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘गुजरातविरोधात विरोधकांचा दिल्लीतून कट’; मोदींनी निवडणुकीपूर्वी तलवार उपसली

मोदींनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसपासून सावध राहण्यास सांगितले. ...

Eknath Shinde: एक ढाल, दोन तलवार! बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्ह मिळाले; शिंदे गटाला प्रादेशिक पक्षाची मान्यता - Marathi News | Balasaheb's Shiv Sena has two sword-shield symbols; Regional party's endorsement of Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक ढाल, दोन तलवार! बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्ह मिळाले; शिंदे गटाला प्रादेशिक पक्षाची मान्यता

‘दोन तलवार व ढाल’ चिन्ह यापूर्वी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ या पक्षाचे होते; परंतु या पक्षाला २००४ मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. ...