लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल - Marathi News | Manoj Jarange Patil and protesters celebrate after demands for Maratha reservation are accepted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल

सरकारने मागण्या मान्य केल्या, हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा काढला जीआर ...

अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू - Marathi News | strong earthquake measuring 6 on the Richter scale struck eastern Afghanistan overnight; 800 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू

२,५०० पेक्षा अधिक जखमी, भारताने पाठविले १ हजार तंबू अन् १५ टन धान्य ...

दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल - Marathi News | No need for double standards against terrorism PM Narendra Modi tells Pakistan at SCO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एससीओकडून तीव्र निषेध ...

जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला ! - Marathi News | Jammu and Kashmir Indian Army foils terrorist infiltration attempt in Poonch district! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !

अमित शाह यांच्या जम्मू भेटीदरम्यान ही घटना घडली. ...

मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक - Marathi News | Maratha Reservation Government draft ready Decision soon Joint meeting of Chief Minister, both Deputy Chief Ministers and sub-committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक

सरसकट ओबीसी आरक्षण देण्यात अडचण : विखे पाटील ...

T20I Tri-Series 2025 : पाकचा 'करेक्ट कार्यक्रम'; राशिद खानचा अफगाणिस्तान संघ पोहचला टॉपला - Marathi News | PAK AFG UAE T20I Tri-Series 2025 Rashid Khan Lead Afghanistan Defeats Pakistan By 18 Runs Ibrahim Zadran Sediqullah Atal Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20I Tri-Series 2025 : पाकचा 'करेक्ट कार्यक्रम'; राशिद खानचा अफगाणिस्तान संघ पोहचला टॉपला

PAK AFG UAE T20I Tri-Series 2025 : पाककडून बॉलर बॅटरपेक्षा भारी खेळला, पण... ...

ऑर्डनन्स फॅक्टरीच्या माजी उपमहाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल; सीबीआयची कारवाई - Marathi News | Case registered against former deputy general manager of Ordnance Factory; CBI takes action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑर्डनन्स फॅक्टरीच्या माजी उपमहाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल; सीबीआयची कारवाई

निविदा प्रक्रियेत अनिमिततेचा ठपका : चुलत भावाच्या कंपनीलाच दिले १.७१ कोटींचे कंत्राट ...

विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो व व्हिडीओ काढून प्रसिद्ध करण्यास पोलिसांची बंदी  - Marathi News | Police ban publishing photos and videos of immersed idols | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो व व्हिडीओ काढून प्रसिद्ध करण्यास पोलिसांची बंदी 

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड- मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने विसर्जन केलेल्या मुर्त्यांचे फोटो - व्हिडीओ काढून प्रसारित ... ...

जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... - Marathi News | Massive floods from Jammu and Kashmir to Punjab and Delhi! Many roads are under water, huge queues of vehicles... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...

Delhi, Punjab Flood: अनेक ठिकाणी पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. ...