लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Coronavirus Outbreak! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; २४ तासांत ३.७ कोटी नवे रुग्ण, लपवालपवीबाबत मौन - Marathi News | coronavirus outbreak in china 3 7 crore new patients in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; २४ तासांत ३.७ कोटी नवे रुग्ण, लपवालपवीबाबत मौन

चीनमध्ये कोरोनाचा स्फोट होण्याला चीनमधील बोगस लस कारणीभूत असल्याचे समजते. ...

Tunisha Sharma: 'त्याला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली'; तुनीषा शर्माच्या आईच्या आरोपानंतर खळबळ - Marathi News | Tunisha Sharma: Tunisha Sharma's mother has made serious allegations against Sheejan Khan. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली'; तुनीषा शर्माच्या आईच्या आरोपानंतर खळबळ

Tunisha Sharma: तुनीषा शर्मा शनिवारी सिरीयलच्या सेटवर आली होती. पण ती सेटवर दिसली नाही. ...

बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाचा खून; नारळ सोलण्याच्या हत्याराने केला वार - Marathi News | The murder of a young man who asked for an answer for breaking his sister's marriage; He was stabbed with a coconut peeling tool | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाचा खून; नारळ सोलण्याच्या हत्याराने केला वार

बबलू बागवान यांने नारळ छिलन्याच्या हत्याराने अखिल व बबलू भातांब्रे यांच्यावर हल्ला केला. ...

पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर नराधमाचा अत्याचार; शाळेतून नेले लॉजवर, पुण्यातील घटना  - Marathi News | An incident has taken place in Pune where a girl studying in class 5 was taken from school to a lodge and tortured. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर नराधमाचा अत्याचार; शाळेतून नेले लॉजवर, पुण्यातील घटना 

पाचवीत शिकणाऱ्या मुलीला शाळेतून लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. ...

मुंबई -गोवा महामार्गावर वडखळ येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी; पोलीस यंत्रणाही हतबल - Marathi News | Heavy traffic jam at Wadkhal on Mumbai-Goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई -गोवा महामार्गावर वडखळ येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी; पोलीस यंत्रणाही हतबल

दोन्ही बाजूने यांच्या लांब वर रांगा लागल्या. त्यांना बाजूला काढताना पोलिस यंत्रणाही हतबल झाले होती. ...

सी-लिंकवरून जायचंय २४० ते ७८० रुपये टोल भरा; MMRDAकडून प्रस्तावित टोलचे दर जाहीर - Marathi News | Pay toll from Rs 240 to Rs 780 to go via C-Link; Proposed toll rates announced by MMRDA | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सी-लिंकवरून जायचंय २४० ते ७८० रुपये टोल भरा; MMRDAकडून प्रस्तावित टोलचे दर जाहीर

टोलसाठी पहिला टप्पा शिवडी ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजी नगर ते चिर्ले जंक्शन असा असेल, अशी माहिती एमएमआरडीएने या पुलाच्या तिमाही अहवालात दिली आहे. ...

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणी CBI चा मोठा खुलासा, अनेक दावे ठरले खोटे - Marathi News | Disha Salian Case: The CBI has informed that the Disha Salian case has never been handled by the CBI. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणी CBI चा मोठा खुलासा, अनेक दावे ठरले खोटे

गेल्या काही दिवासांपासून राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. ...

Tunisha Sharma: सुसाईड नोट सापडली नाही, दोन्ही बाजूने तपास करणार; घटनास्थळी उपस्थितांचीही चौकशी सुरु - Marathi News | TV actress Tunisha Sharma death case Police will investigate it from the angle of both murder and suicide. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुसाईड नोट सापडली नाही, दोन्ही बाजूने तपास करणार; घटनास्थळी उपस्थितांचीही चौकशी सुरु

Tunisha Sharma: सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी तुनिषाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ...

मैत्रिणीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला १४ वर्षांनंतर अटक, अनैतिक संबंधांना बाधा ठरत असल्याने केली होती हत्या - Marathi News | The accused, who kidnapped and killed his girlfriend | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मैत्रिणीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला १४ वर्षांनंतर अटक, अनैतिक संबंधांना बाधा ठरत असल्याने केली होती हत्या

अनैतिक संबंध असलेल्या मैत्रिणीने लग्नासाठी तगादा लावला. त्यासाठी पत्नीला घटस्फोट दे, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी मैत्रिणीने दिली. ...