लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Rishabh Pant Car Accident: थरारक! बस ड्रायव्हरचे प्रसंगावधान; रिषभ पंत आणि बसमध्ये ५० मीटरचेच अंतर; आशाच सोडलेली... - Marathi News | distance between Rishabh Pant and the bus is only 50 meters;Who Save Rishabh Pant from Car Accident; Bus Driver Sushil kumar says we kept away from car when caught fire | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :थरारक! बस ड्रायव्हरचे प्रसंगावधान; रिषभ आणि बसमध्ये ५० मीटरचेच अंतर; आशाच सोडलेली...

''जीव वाचवणे महत्वाचे वाटले, म्हणून व्हिडीओ काढला नाही'' रिषभला वाचविणारा तो कोण होता? ...

स्त्री-पुरुष तुलना ग्रंथाचे लेखक कोण? सीता की गीता? विद्यापीठ परीक्षेत गोंधळ सुरुच... - Marathi News | Confusion continues in the Dr.BAMU examination, who is the author of the book comparing men and women? Sita or Geeta? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्त्री-पुरुष तुलना ग्रंथाचे लेखक कोण? सीता की गीता? विद्यापीठ परीक्षेत गोंधळ सुरुच...

मुलांच्या हाॅल तिकिटावर मुलींचे छायाचित्र येण्याचा प्रकार एका दिवसापूर्वी समोर आला होता. परंतु, त्यानंतरही परीक्षेत या ना त्या कारणाने गोंधळ सुरूच आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचं निधन, जगातील अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Prime Minister Narendra Modi's mother Heeraben passed away, many world leaders paid tribute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचं निधन, जगातील अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

PM Modi Mother Heeraben Death : नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. यानंतर बहुतांश नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. ...

भरधाव वेगामुळे रिषभ पंतला गेल्याच आठवड्यात २ वेळा दंड ठोठावलेला, ट्राफिक पोलिसांनी पाठवलेली नोटीस! पण... - Marathi News | cricketer rishabh pant car challaned by up traffic police for overspeeding in december 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भरधाव वेगामुळे रिषभ पंतला गेल्याच आठवड्यात २ वेळा दंड, ट्राफिक पोलिसांनी पाठवलेली नोटीस! पण...

Rishabh Pant Accident News: भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू रिषभ पंत याचा शुक्रवारी दिल्ली-डेहरादून महामार्गावर भीषण अपघात झाला. ...

Ved Movie Review: वेड्यासारखं प्रेम करणाऱ्यांची गोष्ट; रितेश-जेनेलियाच्या 'वेड'चा रिव्ह्यू - Marathi News | Riteish Deshmukh and Genelia Deshmukh starrer Ved Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Movie Review: वेड्यासारखं प्रेम करणाऱ्यांची गोष्ट; रितेश-जेनेलियाच्या 'वेड'चा रिव्ह्यू

Ved Movie Review: रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या 'वेड' चित्रपट पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती. ...

प्रेरणादायी! वीज विभागात नोकरी करणारा झाला 'कलेक्टर'; अनेक वर्षांच्या कष्टाचं मिळालं फळ - Marathi News | IAS Pradeep Dwivedi success story how electricity department worker become collector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! वीज विभागात नोकरी करणारा झाला 'कलेक्टर'; अनेक वर्षांच्या कष्टाचं मिळालं फळ

IAS Pradeep Dwivedi : प्रदीप हे बुंदेलखंडचे रहिवासी असून ते एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती. ...

आईसह तिच्या ४ मुलांच्या हत्येप्रकरणी २८ वर्षानंतर पहिला आरोपी अटकेत  - Marathi News | After 28 years, the first accused arrested in the case of murder of mother and her 4 children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईसह तिच्या ४ मुलांच्या हत्येप्रकरणी २८ वर्षानंतर पहिला आरोपी अटकेत 

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील पेणकरपाडा भागातल्या भारवाड चाळ मध्ये १६ नोव्हेम्बर १९९४ रोजी हे हत्याकांड घडले होते. ...

पाण्यातून जाणार मेट्रो ट्रेन; 'या' राज्यात भूयार तयार, प्रवाशांना मिळेल विलक्षण अनुभव - Marathi News | India's first underwater train tunnel in Kolkata West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यातून जाणार मेट्रो ट्रेन; 'या' राज्यात भूयार तयार, प्रवाशांना मिळेल विलक्षण अनुभव

‘यूरोस्टार’च्या लंडन-पॅरिस कोरिडोअरच्या धर्तीवर हे भूयार तयार करण्यात आले आहे. ...

“महाराष्ट्रविरोधी कुरघोड्यांनंतर कर्नाटक सरकार राज्याच्या वाटचे पाणी पळविण्याच्या प्रयत्नात” - Marathi News | Karnataka govt trying to divert water from state s path after anti Maharashtra thins ajit pawar maharashtra vidhan sabha 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“महाराष्ट्रविरोधी कुरघोड्यांनंतर कर्नाटक सरकार राज्याच्या वाटचे पाणी पळविण्याच्या प्रयत्नात”

राज्याचा पाणी हिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण झाला असल्याचे अजित पवार यांनी सरकारच्या लक्षात आणून दिले. ...