लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दागिने द्या; पावडरने चमकवून देतो ! १५ तोळ्यांचे अलंकार भामट्यांनी ढापले - Marathi News | Give jewelry; Shine with powder! The ornaments of 15 tolas were covered by Bhamtas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दागिने द्या; पावडरने चमकवून देतो ! १५ तोळ्यांचे अलंकार भामट्यांनी ढापले

जवाहरनगर, एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हे दाखल ...

Ajit Pawar : "अहो गोगावले, जेवढा डिस्टर्बन्स आणाल तेवढं मंत्रिपद दूर जाईल"; अजितदादांच्या 'इशाऱ्या'ने हशा - Marathi News | Maharashtra Winter Session Ajit Pawar Slams Bharat Gogawale Over his statement in nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अहो गोगावले, जेवढा डिस्टर्बन्स आणाल तेवढं मंत्रिपद दूर जाईल"; अजितदादांच्या 'इशाऱ्या'ने हशा

Maharashtra Winter Session And Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे नेते, आमदार भरत गोगावले यांची फिरकी घेतली आहे. ...

Dry Day List 2023: 'ड्राय डे'ची यादी जाहीर! २०२३ मध्ये एकूण २२ दिवस बंद राहणार दारुची दुकानं, वाचा... - Marathi News | dry day 2023 complete list check the days and dates for no sale of alcohol wine beer whisky know the details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ड्राय डे'ची यादी जाहीर! २०२३ मध्ये एकूण २२ दिवस बंद राहणार दारुची दुकानं, वाचा...

नववर्ष स्वागताची यंदा जय्यत तयारी केली जात आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनवर बंधनं आली होती. ...

जुनी पुस्तके खरेदीच्या बहाण्याने मिरजेतील विद्यार्थिनीस दहा हजारांचा गंडा - Marathi News | A student of Miraje was extorted ten thousand on the pretext of buying old books | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुनी पुस्तके खरेदीच्या बहाण्याने मिरजेतील विद्यार्थिनीस दहा हजारांचा गंडा

मिरज : जुनी पुस्तके खरेदीच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने मिरजेतील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला १० हजाराला ऑनलाइन गंडा घातला. याबाबत पोलिसात तक्रार ... ...

Eknath Shinde vs Ajit Pawar: "अजितदादा, शेतकरी धरणातल्या पाण्याबद्दल बोलत होता तेव्हा तुमच्या तोंडून..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विरोधकांचा खरपूस समाचार - Marathi News | CM Eknath Shinde trolled Ajit Pawar over his controversial statement related to farmers also slams Uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकरी धरणातल्या पाण्याचं बोलले, तुमच्या तोंडून..."; CM शिंदेंचा अजितदादांना टोला

भरसभागृहात अजित पवारांना विचारला कोंडीत पकडणारा सवाल, ठाकरे गटावरही साधला निशाणा ...

शिंदे साहेब, नवीन वर्षात 'हा' एक निर्णय घ्या; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले अनुभवाचे बोल - Marathi News | Assembly Winter Session: Shinde saheb, take a decision in the new year...; Ajit Pawar spoke to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे साहेब, नवीन वर्षात 'हा' एक निर्णय घ्या; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले अनुभवाचे बोल

Assembly Winter Session: ''झालं गेलं गंगेला मिळालं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघणार नाही.'' ...

लातूर, उदगीर येथे पोलिसांच्या विशेष पथकाच्या धाडी; २१ लाखाचा गुटखा, दारूसाठा जप्त - Marathi News | Raid by special police team in Latur, Udgir; Gutkha worth 21 lakh, liquor stock seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर, उदगीर येथे पोलिसांच्या विशेष पथकाच्या धाडी; २१ लाखाचा गुटखा, दारूसाठा जप्त

दारू, बंदी असलेला गुटखा व सुगंधित पानमसाला आणि त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन जप्त ...

कारागृहे की कोंडवाडे? मंत्री, आमदार अबोल... - Marathi News | Winter session is over, jails are overflowing with inmates, ministers, MLAs silent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहे की कोंडवाडे? मंत्री, आमदार अबोल...

मंत्री, आमदार, खासदारांची जेलवारी : हिवाळी अधिवेशन आटोपले, कारागृहे कैद्यांनी 'ओव्हर फ्लो' ...

Mumbai: अनधिकृत कॅफे इराणी सूफीवर महापालिकेची तोड़क कारवाई - Marathi News | Mumbai: Municipal Corporation crackdown on unauthorized Cafe Irani Sufi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत कॅफे इराणी सूफीवर महापालिकेची तोड़क कारवाई

Mumbai:  या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आज स्वतः 11.30 वाजता घटनासाठी पालिकेचा फोजफाटा आणि 50 कर्मचारी अशी यंत्रणा लावत येथील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या इराणी हॉटेलवर तोडक कारवाई केली. ...