लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुड न्यूज...वडणगेच्या ‘शिवसाई’ने दिली अनेकांना शैक्षणिक दृष्टी - Marathi News | Good news Shivsai of Vadange gave educational vision to many | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुड न्यूज...वडणगेच्या ‘शिवसाई’ने दिली अनेकांना शैक्षणिक दृष्टी

गेली २५ वर्षे विद्यार्थी दत्तक योजना अखंडितपणे सुरू ठेवत शैक्षणिक उठावाचे व्रत त्यांनी जोपासले आहे. ...

जल्लोषात स्वागत!, सरत्या वर्षाला मुंबईकरांचा निरोप - Marathi News | Welcome to Jollosh!, Farewell of Mumbaikars to the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जल्लोषात स्वागत!, सरत्या वर्षाला मुंबईकरांचा निरोप

कोरोनाच्या निर्बंधामुळे गेल्या वर्षी साधेपणाने नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मात्र, यंदा निर्बंध नसल्याने नववर्षाचे स्वागत उत्साहात झाले. ...

Xi Jinping Speech on Corona : कोरोनासमोर शी जिनपिंगनी हात टेकले; आणखी एक प्रयत्न करण्याचे चिनी जनतेला आवाहन - Marathi News | Xi Jinping Speech on Corona: Xi Jinping bowed his hands before Corona; An appeal to the Chinese people to make another attempt to stop virus wave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनासमोर शी जिनपिंगनी हात टेकले; आणखी एक प्रयत्न करण्याचे चिनी जनतेला आवाहन

चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला आहे. हॉस्पिटलमध्ये जागा उरलेली नाहीय, स्मशानभूमीसमोर रांगा लागल्या आहेत. अशातच जिनपिंग जनतेसमोर दुसऱ्यांदा आले. ...

जळगाव : ३१ डिसेंबरच्या रात्री किरकोळ वादातून तरुणाचा खून  - Marathi News | On the night of December 31 a young man was killed in a petty dispute | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :३१ डिसेंबरच्या रात्री किरकोळ वादातून तरुणाचा खून 

१७ जण ताब्यात.  ...

पोलिसाकडून तरुणीचा विनयभंग, सानपाडा येथील घटना - Marathi News | Rape of young woman by police, incident in Sanpada | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाकडून तरुणीचा विनयभंग, सानपाडा येथील घटना

सानपाडा येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. सानपाडा येथे राहणारी तरुणी तिच्या मित्रासह परिसरातून चालली होती. ...

शिजानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, उद्या करणार मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Shijan will be remanded to judicial custody for 14 days, will make a big secret blast tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिजानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, उद्या करणार मोठा गौप्यस्फोट

शिजानला घरचे जेवण, कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी मिळावी तसेच २ जानेवारीपर्यंत त्याचे केस कापण्यात येऊ नयेत, अशी मागणीही वकिलांनी केली. ...

Photos: चीनमध्ये कोरोनाच्या सावटातही गर्दी, आतषबाजी; नववर्षांचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Even in the wake of Corona in China, crowds, fireworks; Welcome the new year with joy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाच्या सावटातही गर्दी, आतषबाजी; नववर्षांचे जल्लोषात स्वागत

बिजींग ते शांघाई आणि शांघाई ते वुहानपर्यंत हजारोंच्या संख्येनं लोकं एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करत होते, सर्वांना शुभेच्छा देत होते. यावेळी, मोठी आतषबाजीही पाहायला मिळाली. ...

रोज कणीक मळण्याचा कंटाळा येतो? २ मिनिटात मऊ कणीक मळण्याची ट्रिक, पोळ्या होतील झटपट - Marathi News | How to make soft chapati dough : Homemade Soft Chapati Daugh How to make Soft Roti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कणीक मळण्याचा कंटाळा येतो? २ मिनिटात मऊ कणीक मळण्याची ट्रिक, पोळ्या होतील झटपट

How to Make Soft Chapati Dough : या ट्रिक्स वापरून तुम्ही अगदी २ ते ३ मिनिटात कणीक भिजवून घेऊ शकता. ...

नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग - Marathi News | Thrill of burning mini truck on New Year s morning mini truck carrying cotton on fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग

राष्ट्रीय महामार्गावर जवाहरनगर येथील घटना ...