हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ १९ व्या षटकातच १६८ धावांवर आटोपला. ...
शूटिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शांभवीने जर्मनीतील या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याच स्पर्धेत भारताच्या ओजस्वी ठाकूरने रौप्यपदक पटकावले. ...
भाईंदरच्या देवचंद नगर भागातील सुमारे २७ जुन्या इमारतींच्या रहिवाश्यांनी मिळून रविवारी जाहीर बैठक घेतली. बहुतांश इमारती ग्रामपंचायत काळा पासूनचा असून काही इमारतींना अतिधोकादायक ठरवण्यात आले आहे. ...
या मार्गावरून प्रवास करत असलेल्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रसंगावधान राखत भर पावसात रस्त्यावर उतरून स्वतः मदतीसाठी पुढाकार घेतला. ...
दरम्यान, पोलीस वेळीच पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेत दोन्ही गटाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ...