लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..." - Marathi News | marathi actor sudesh mhashilkar flirt with prachi pisat actress shared screenshot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."

मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. प्राचीला दिग्गज मराठी अभिनेता सुदेश म्हशिळकर यांनी आक्षेपार्ह मेसेज केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत संपूर्ण प्रकार सांगितला आहे. ...

Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Mumbai Rain Updates Normal life disrupted and train late in Mumbai as heavy rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. ...

भाजप - शिंदेसेनेत ठिणग्या पडायला सुरुवात होणार..? - Marathi News | Sparks will start flying between BJP and Shinde Sena on the occasion of the municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप - शिंदेसेनेत ठिणग्या पडायला सुरुवात होणार..?

गेल्या काही दिवसांत महायुतीतून जी वेगवेगळी विधाने येत आहेत ती ऐकली तरीही हे एकत्र लढतील का? ...

गाडीला धक्का लागल्याच्या वादातून कारचालकाची हत्या - Marathi News | Ghatkopar Car driver killed over dispute over car collision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाडीला धक्का लागल्याच्या वादातून कारचालकाची हत्या

पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत दुचाकीचालकाचा शोध सुरू केला आहे.  ...

Soybean Lagwad : यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र घटणार; लागवड करावी का नको? - Marathi News | Soybean Lagwad: Soybean cultivation area will decrease this year; Should it be cultivated or not? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Lagwad : यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र घटणार; लागवड करावी का नको?

यंदा सोयाबीनची लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. ...

आता मराठी व्होटबँक तयार करावीच लागेल; सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन - Marathi News | now we have to create a marathi vote bank said subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता मराठी व्होटबँक तयार करावीच लागेल; सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन

मराठी राजभाषा समितीच्यावतीने फोंडा प्रखंड मेळावा, भाषाप्रेमींची मोठी उपस्थिती ...

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह तिघांना अटक, मृतदेह खाडीत दिला फेकून - Marathi News | Husband murdered with the help of his lover Three people including wife arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह तिघांना अटक, मृतदेह खाडीत दिला फेकून

पती हरवल्याचा केला होता बनाव ...

फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Playing cards just for fun cannot be considered immoral behavior Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय

प्रत्येक वर्तन ज्यावर आक्षेप घेतला जातो, त्यात नैतिक अधःपतन असतोच असे नाही. ...

आधुनिक विकासाबरोबरच परंपरा जपणे गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | it is necessary to preserve tradition along with modern development said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आधुनिक विकासाबरोबरच परंपरा जपणे गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मये महोत्सवाचा थाटात समारोप ...