लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Rains: राज्यात मुसळधार पाऊस, एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला निर्देश, नागरिकांना आवाहन - Marathi News | Maharashtra Rains: Deputy CM Eknath Shinde urges people to avoid stepping out unless necessary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मुसळधार पाऊस, एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला निर्देश, नागरिकांना आवाहन

Eknath Shinde: मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. ...

३३०० कोटी रुपये फेडले, अनिल अंबानींची कंपनी झाली कर्जमुक्त; ४३८७ कोटी रुपयांचा नफा - Marathi News | Rs 3300 crores paid off Anil Ambani company reliance infrastructure becomes debt free profit of Rs 4387 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३३०० कोटी रुपये फेडले, अनिल अंबानींची कंपनी झाली कर्जमुक्त; ४३८७ कोटी रुपयांचा नफा

Reliance Anil Ambani Company: अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीनं आर्थिक आघाडीवर मोठा टप्पा गाठला आहे. त्यांच्या कंपनीवरील कर्ज शून्यावर आलंय. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...

६ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जगभर उत्सुकता - संभाजीराजे - Marathi News | Worldwide excitement over Shiva's coronation ceremony on June 6th says Sambhaji Raje Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..त्यानंतर रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं काय करायचं ते मी पाहतो - संभाजीराजे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मागण्यांची दखल ...

शेतीला मिळणार तंत्रज्ञानाची साथ; पीक व्यवस्थापनापासून ते बाजारापर्यंत सर्व माहिती आता एका क्लिकवर - Marathi News | Agriculture will get support from technology; All information from crop management to market is now at one click | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीला मिळणार तंत्रज्ञानाची साथ; पीक व्यवस्थापनापासून ते बाजारापर्यंत सर्व माहिती आता एका क्लिकवर

MahaVistar AI : आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत प्रभावी वापर करून शेतकऱ्यांचे निर्णय अधिक परिणामकारक करण्यासाठी कृषी विभागाने 'महाविस्तार ए.आय. ॲप' उपलब्ध करून दिले आहे. ...

Corona Virus : चिंताजनक! देशातील कोरोना एक्टिव्ह रुग्णांची संख्या १००० पार; 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण - Marathi News | active cases cross 1000 for first time in year 2025 more than 100 patients in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! देशातील कोरोना एक्टिव्ह रुग्णांची संख्या १००० पार; 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

Corona Virus : दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. ...

गृहमंत्री अमित शाह आज नांदेडात; काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांच्या पक्ष प्रवेशाची शक्यता - Marathi News | Home Minister Amit Shah in Nanded today; Many senior Congress leaders likely to join the party | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गृहमंत्री अमित शाह आज नांदेडात; काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांच्या पक्ष प्रवेशाची शक्यता

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ...

मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर गोळीबार; पुण्यात दिवसाढवळ्या घडताहेत गुन्हे, परिसरात घबराट - Marathi News | Shooting at a young man who was chatting with friends; Crimes are happening in broad daylight in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर गोळीबार; पुण्यात दिवसाढवळ्या घडताहेत गुन्हे, परिसरात घबराट

आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांनी पिस्तूल का बाळगले?, तसेच कोणाकडून आणले?, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली ...

Kolhapur: चिमुकलीला वाचविण्याची बापाची शर्थ अखेर व्यर्थ, दुर्मीळ आजाराने ओवी'ची एक्झिट - Marathi News | Seven-year old Ovi Sagar Pujari from Hatkanangale who was diagnosed with the rare disease SSPE finally passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चिमुकलीला वाचविण्याची बापाची शर्थ अखेर व्यर्थ, दुर्मीळ आजाराने ओवी'ची एक्झिट

थेट थायलंडला जाऊन महागडे औषध आणले, हातकणंगले येथील गुरव कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर ...

11 वर्षात फक्त मोठ-मोठी आश्वासने, पण प्रत्यक्षात...मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Modi Govt 11 Years: Only big promises in 11 years, but in reality...Mallikarjun Kharge targets Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :11 वर्षात फक्त मोठ-मोठी आश्वासने, पण प्रत्यक्षात...मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा

Modi Govt 11 Years: आज केंद्रातील मोदी सरकारला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. ...