लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बहिणीच्या लग्नाआधी दुर्दैवी घटना, रोकड आणि दागिने घेऊन चोर फरार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा - Marathi News | Bigg Boss 11 fame actress bandagi kalra got robbed huge cash and ornaments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहिणीच्या लग्नाआधी दुर्दैवी घटना, रोकड आणि दागिने घेऊन चोर फरार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या घरी मोठी चोरी झाली असून बहिणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने अभिनेत्रीने संताप व्यक्त केलाय ...

१० वर्षांची लढाई संपली! स्पाइसजेटला 'न्यायालयाचा' ग्रीन सिग्नल, शेअर्समध्ये 'बंपर' वाढ, काय आहे प्रकरण? - Marathi News | kalanithi maran and kal airways damages appeal on spicejet dismissed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्षांची लढाई संपली! स्पाइसजेटला 'न्यायालयाचा' ग्रीन सिग्नल, शेअर्समध्ये 'बंपर' वाढ

SpiceJet Airways : दिल्ली उच्च न्यायालयाने विमान कंपनी स्पाइसजेटला मोठा दिलासा दिला आहे. केएएल एअरबेस आणि कलानिधी मारन यांनी कंपनीविरुद्ध दाखल केलेली १,३०० कोटी रुपयांची नुकसान भरपाईची याचिका फेटाळण्यात आली आहे. ...

मुंबईतला मॉडेल बनला कॉन्ट्रॅक्ट किलर; ५ लाखांसाठी रस्त्यात चिरला महिलेचा गळा, दोघांना अटक - Marathi News | Haryana content creator Sukhpreet Singh alias Sukh Ratia Wala has been arrested and sent to jail in a murder case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईतला मॉडेल बनला कॉन्ट्रॅक्ट किलर; ५ लाखांसाठी रस्त्यात चिरला महिलेचा गळा, दोघांना अटक

हरियाणातील कंटेंट क्रिएटर सुखप्रीत सिंग उर्फ ​​सुख रतिया वाला याला एका खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ...

Jyoti Malhotra : "पप्पा, टेन्शन घेऊ नका, वकील पाहू नका, मी लवकर बाहेर येईन"; ज्योती मल्होत्राची वडिलांशी भेट - Marathi News | papa dont worry i will come out soon jyoti malhotra her father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पप्पा, टेन्शन घेऊ नका, वकील पाहू नका, मी लवकर बाहेर येईन"; ज्योती मल्होत्राची वडिलांशी भेट

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला एका आठवड्यानंतर तिचे वडील हरीश मल्होत्रा ​​यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. ...

Pune Rain: पुणे जिल्ह्यात पावसाचे तांडव; बारामती परिसरात ओढ्याला पूर, घरे, शेती पाण्यात, रस्ते बंद - Marathi News | Pune Rain: Heavy rain in Pune district; Stream floods in Baramati area, houses, agriculture in water, roads closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात पावसाचे तांडव; बारामती परिसरात ओढ्याला पूर, घरे, शेती पाण्यात, रस्ते बंद

घरात पाणी गेल्याने निवाऱ्यासाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे; पावसामुळे गावच्या कडेला पाण्याचा वेढा ...

नासाचा इशारा...! सूर्यावरील वादळाचा पृथ्वीवर मोठा परिणाम, मोबाईल नेटवर्क ठप्प होण्याची भीती  - Marathi News | NASA warns, solar storm could have major impact on Earth, fear of mobile network disruption | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाचा इशारा...! सूर्यावरील वादळाचा पृथ्वीवर मोठा परिणाम, मोबाईल नेटवर्क ठप्प होण्याची भीती 

माध्यमांतील वृत्तांनुसार, सूर्यापासून निघणारी शक्तीशाली किरणे थेट पृथ्वीच्या दिशेने येत असून याचा परिणाम आपल्या मोबाइल नेटवर्क, सॅटेलाइट आणि वीज व्यवस्थेवरही होऊ शकतो.  ...

अनिल अंबानींच्या ४ रुपयांच्या पेनी स्टॉकमध्ये अपर सर्किट; LIC कडेही आहे मोठा हिस्सा - Marathi News | Upper circuit in Anil Ambanis Rs 4 penny stock reliance home finance lic also has a large stake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या ४ रुपयांच्या पेनी स्टॉकमध्ये अपर सर्किट; LIC कडेही आहे मोठा हिस्सा

Reliance Home Finance: अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीच्या शेअरनं सोमवारी १० टक्क्यांचा उच्चांक गाठला. ...

आलिया भटचा कान्समध्ये जलवा, इकडे रणबीर कपूरसोबत क्युट राहाची दिसली झलक - Marathi News | ranbir kapoor with raha at mount mary church bandra while alia bhatt is in cannes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा कान्समध्ये जलवा, इकडे रणबीर कपूरसोबत क्युट राहाची दिसली झलक

बऱ्याच दिवसांनी चाहत्यांना राहाची झलक पाहायला मिळाली. ...

"आनंददायी प्रवास संपला...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाले... - Marathi News | marathi actor swapnil rajshekhar emotional post about the tula shikvin changlach dhada serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आनंददायी प्रवास संपला...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाले...

छोट्या पडद्यावरील मालिका आणि प्रेक्षकांचं अतुट नातं असतं. ...