लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून हाई टाइडचा इशारा; उद्या येलो अलर्ट जारी - Marathi News | Mumbaikars, be careful! High tide warning from the Meteorological Department; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून हाई टाइडचा इशारा; उद्या येलो अलर्ट जारी

आज सकाळपासून मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, आता पुन्हा एकदा मुंबईसाठी हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. ...

माजी मंत्र्याच्या मुलासह माजी सरपंच, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याला अटक; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Former Sarpanch, former member of Gram Panchayat along with former minister's son arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. यासोबतच एक माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचाही यात समावेश आहे. ...

संतापलेल्या रोमियोकडून ‘बदले की आग’, प्रेयसीच्या भावाच्या दुचाकीच जाळल्या - Marathi News | Angry Romeo burns his girlfriend's brother's two-wheeler, vows revenge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतापलेल्या रोमियोकडून ‘बदले की आग’, प्रेयसीच्या भावाच्या दुचाकीच जाळल्या

काही वेळाने आरोपी खाली गेला व त्याने तिच्या भावाच्या दोन दुचाकींना आग लावली. आरोपीने शेजारच्या व्यक्तीच्या दुचाकीलादेखील पेटविले. शेजारच्या लोकांनी आग पाहून तिच्या भावाला उठविले. ...

Pune Rain: ३५ वर्षांनंतर मॉन्सून प्रथमच २६ मे ला पुण्यात; १९६२ मध्ये २९ मे रोजी झाला होता दाखल - Marathi News | Monsoon arrived in Pune for the first time in 35 years on May 26 it had arrived on May 29 in 1962 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३५ वर्षांनंतर मॉन्सून प्रथमच २६ मे रोजी पुण्यात; १९६२ मध्ये २९ मे रोजी झाला होता दाखल

शहरातील आगमनाचा नवा विक्रम; मॉन्सून यंदा तब्बल १५ दिवस आधीच झाला दाखल ...

'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पाकिस्तानला माहिती दिली; एस जयशंकर यांनी खासदारांच्या पॅनेलला सांगितलं - Marathi News | Pakistan was informed 30 minutes after the launch of Operation Sindoor S Jaishankar told a panel of MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पाकिस्तानला माहिती दिली; एस जयशंकर यांनी खासदारांच्या पॅनेलला सांगितलं

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने ६-७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. ...

शेतात भुईमूग काढताना वीज पडून दोन ठार; अहमदपूर तालुक्यातील घटना - Marathi News | Two killed by lightning while harvesting groundnuts in a field | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतात भुईमूग काढताना वीज पडून दोन ठार; अहमदपूर तालुक्यातील घटना

सहा जखमी; दोघे गंभीर ...

नागपूर पोलिसांच्या मदतीला आता ‘सोशल मीडिया लॅब’ आक्षेपार्ह पोस्टवर राहणार वॉच; डिजिटल पुरावे एकत्रित करण्यात होणार मदत - Marathi News | Social Media Lab to help Nagpur Police now keep a watch on objectionable posts will help in collecting digital evidence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलिसांच्या मदतीला आता ‘सोशल मीडिया लॅब’ आक्षेपार्ह पोस्टवर राहणार वॉच; डिजिटल पुरावे एकत्रित करण्यात होणार मदत

देशविदेशात बसून सायबर गुन्हेगार फसवणूक, छळवणूक, सामाजिक तेढ निर्माण करणे इत्यादी गुन्हे करत असतात. सायबर सुरक्षेबाबत हवी तशी जागृती नसल्याने लोकदेखील गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. ...

MI vs PBKS : अर्शदीप सिंगची सुपर ओव्हर! परफेक्ट यॉर्करवर त्यानं सूर्यकुमार यादवलाही फसवलं - Marathi News | IPL 2025 MI vs PBKS Arshdeep Singh Brilliant Execution Of Yorkers In Last Over And Take Naman Dhir And Suryakumar Yadav Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs PBKS : अर्शदीप सिंगची सुपर ओव्हर! परफेक्ट यॉर्करवर त्यानं सूर्यकुमार यादवलाही फसवलं

मुंबईच्या डावातील अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगनं भेदक मारा करत लुटली मैफिल ...

ड्रायविंग रेंजवर अडकलेल्या पाच पर्यटकांची सुटका; पाचही जण मुंबई मधील सायन कोळीवाडा येथील रहिवासी - Marathi News | Five tourists stranded at driving range rescued | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ड्रायविंग रेंजवर अडकलेल्या पाच पर्यटकांची सुटका; पाचही जण मुंबई मधील सायन कोळीवाडा येथील रहिवासी

पाचही जण मुंबई मधील सायन कोळीवाडा येथील रहिवासी आहेत.महेश सुभाष शिरगड(22),राकेश वेलमुर्गन(18),प्रतिक जोग वय(18),रमेश चिंगमेटे (19), साहील शेख(21) अशी या पर्यटकांची नावे आहेत. ...