लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | There is a lot of confusion being created over GR; Manoj Jarange patil warns Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा

हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसीमध्ये जाईल, तर औंध संस्थानच्या गॅझेटियरनंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फायदा होईल ...

मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | The work of the cabinet sub-committees on Maratha and OBC reservation is parallel - Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे

दोघांचा उत्कर्ष साधू; कोणाच्या ताटातले काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणार नाही ...

२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्... - Marathi News | 23-year-old boyfriend, 83-year-old girlfriend! A unique love story of Kofu is dating his 83-year-old classmate's grandmother | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...

आयको सांगतात, कोफू हा इतका उत्साही, सळसळत्या रक्ताचा, सभ्य आणि देखणा तरुण आहे की, कोणीही त्याच्या प्रेमात पडावं. मीही त्याच्या प्रेमात पडले यात काय विशेष? ...

घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार? - Marathi News | In Constitution, there is a difference between ordinary citizens and elected members of Vidhan Sabha, lok sabha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?

राज्य सरकार, विधानमंडळ, राज्यपाल हे एकत्रितपणे State आहेत. मग State of Tamil Nadu विरुद्ध Governor of Tamil Nadu ही याचिका ग्राह्य कशी? ...

ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर... - Marathi News | Article on Manoj Jarange Patil's criticism of Maratha reservation and criticism Devendra Fadnavis on the basis of Brahmin caste | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...

ब्राह्मण असल्यानेच फडणवीसांचा द्वेष केला जातो; हे खरे नाही. एका ब्राह्मणाला मुख्यमंत्री म्हणून दोनदा संधी देणारा समाज ब्राह्मणांप्रति जातीयवादी कसा? ...

यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले - Marathi News | U-turn or masterstroke? After 8 years, the central government has reformed GST | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले

यंदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीच्या सुलभीकरणाची घोषणा केली. त्यानंतर पंधरा दिवसांत वित्त मंत्रालयाने आवश्यक ती तयारी केली. ...

प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Paperless mobile ticket booking through static QR codes at Central Railway local stations has been discontinued from Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय

मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा याेग्य प्रकारे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे.  ...

पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती - Marathi News | 'Birdguard' will now keep a watch on the safety of aircraft including birds; Information from Navi Mumbai Airport Company | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती

पर्यावरणप्रेमींनी केले स्वागत, वन्यजीव धोक्याच्या व्यवस्थापनासाठी एनएमआयएने आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेला (आयसीएओ) ही  माहिती दिली आहे. ...

३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप - Marathi News | 3 times 10 layers, but not a world record; Record certificate suddenly given even without any proposal - Jai Jawan Govinda Pathak, Sandeep Dhavle allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप

जय जवानचे प्रशिक्षक संदीप ढवळे व समिती सदस्य महेश सावंत यांनी पत्रपरिषदेत  गिनिज बुकच्या घोषणेबाबत खंत व्यक्त केली ...