लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Beed: पुराचा बळी! धारूरमध्ये ऑटोसह वाहून गेलेल्या चालकाचा मृतदेह तीन दिवसांनी आढळला - Marathi News | Beed: Flood victim! Body of driver swept away with auto in Dharur found after three days | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: पुराचा बळी! धारूरमध्ये ऑटोसह वाहून गेलेल्या चालकाचा मृतदेह तीन दिवसांनी आढळला

घटनास्थळापासून साधारणत: अर्धा किलोमीटर अंतरावर नदीपात्राच्या बाजूस झाडीमध्ये आढळला मृतदेह ...

Bigg Boss 19: सलमान खानने प्रणित मोरेला चांगलंच झापलं, म्हणाला- "तू माझी मस्करी करुन आता..." - Marathi News | bigg boss 19 salman khan angry on Pranit More making fun of salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमान खानने प्रणित मोरेला चांगलंच झापलं, म्हणाला- "तू माझी मस्करी करुन आता..."

Bigg Boss 19 Weekend ka Vaar: प्रणित मोरेने त्याच्या स्टँड अप कॉमेडी शोमध्ये अनेकदा सलमान खानची खिल्ली उडवली आहे. आता सलमानने याचविषयी प्रणितची शाळा घेतली आहे ...

शेतकऱ्यांचे संकट वाढणार; कापूस खरेदीला अटींचा फास! - Marathi News | Farmers' crisis will increase; Conditions for cotton purchase will be tightened! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांचे संकट वाढणार; कापूस खरेदीला अटींचा फास!

सीसीआयला हवा केवळ ८ ते १० टक्के ओलसरपणा : सीसीआय ओलाव्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांकडील कापूस एमएसपीपेक्षा ३०० ते ६०० रुपये कमी दराने खरेदी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे ...

कोल्हापुरातून तीन जादा रेल्वे गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | Three additional trains will run from Kolhapur on the occasion of Dussehra and Diwali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापुरातून तीन जादा रेल्वे गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार ...

नोकरीबाबतचे अजब नियम, कुठे कंबर बघून मिळतं काम; तर कुठे ओव्हरटाइम करणं गुन्हा - Marathi News | Weird job rules strange rules of the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नोकरीबाबतचे अजब नियम, कुठे कंबर बघून मिळतं काम; तर कुठे ओव्हरटाइम करणं गुन्हा

Job Rule Interesting Facts : जगात नोकरीबाबत असेही काही नियम आहेत, जे फारच विचित्र नियम आहेत. जे वाचून आपल्यालाही धक्का बसेल. असेच काही नियम आपण पाहणार आहोत.  ...

Maratha Morcha Mumbai video: "मला मारलं, यांच्याकडे हत्यारं"; जखमी असल्याचे नाटक, मराठा आंदोलनात गोंधळ घालणाऱ्याला पकडले - Marathi News | Maratha Morcha Mumbai video: "They killed me, they have weapons"; Man arrested for entering Maratha protest with red paint on his head | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "मला मारलं, यांच्याकडे हत्यारं"; जखमी असल्याचे नाटक, आंदोलनात गोंधळ घालणाऱ्याला पकडले

Maratha Morcha Mumbai News: मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. यावेळी एक व्यक्ती आंदोलकांमध्ये घुसला आणि त्याने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.  ...

आंदोलने, धरणे अन् मोर्चे आझाद मैदानावरच का? मंत्रालय, सचिवालयापर्यंत परवानगी नाही; श्रेय उच्च न्यायालयाला - Marathi News | Why are protests, sit-ins and marches only at Azad Maidan? No permission till the Ministry, Secretariat; Credit to the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलने, धरणे अन् मोर्चे आझाद मैदानावरच का? मंत्रालय, सचिवालयापर्यंत परवानगी का नाही

Azad Maidan: सध्या आझाद मैदान मराठा आरक्षणाच्या लढ्याचे रणांगण बनले आहे. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव येथे जमा झाले. पण, मुंबईत कोणतेही आंदोलने, मोर्चे ...

इडलीमध्ये आढळली चक्क उंदराची विष्ठा, सांगलीतील घटना - Marathi News | Rat feces found in idli in Sangli Complaint to the Food and Drug Administration Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इडलीमध्ये आढळली चक्क उंदराची विष्ठा, सांगलीतील घटना

वकिलांनी केली अन्न-औषध प्रशासनाकडे तक्रार ...

RCB कडून बंगळुरु चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत - Marathi News | They were part of our family; RCB gives Rs 25 lakh each to families of those killed in stampede | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB कडून बंगळुरु चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत

आम्ही कुटुंबियातील ११ सदस्य गमावले! ...