लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

TCS कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कंपनीने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिलं 'वेतनवाढी'चं गिफ्ट - Marathi News | TCS Announces 4.5% to 7% Salary Hike for Employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कंपनीने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिलं 'वेतनवाढी'चं गिफ्ट

TCS Salary Hike: पगारवाढीचा फायदा प्रामुख्याने कनिष्ठ ते मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. तर चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १०% पेक्षा जास्त वेतनवाढ देण्यात आली आहे. ...

साताऱ्यात मोबाइल चोरणारी टोळी गजाआड, झारखंडच्या चौघांसह पाच जण अटकेत - Marathi News | Gang of mobile thieves busted in Satara five people including four from Jharkhand arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात मोबाइल चोरणारी टोळी गजाआड, झारखंडच्या चौघांसह पाच जण अटकेत

भाजी मंडईतील चोरीचे १२ मोबाइल हस्तगत ...

तुमच्याही नारळाच्या झाडाला नारळ लागत नाही? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय - Marathi News | Is your coconut tree not producing coconuts? Know the reasons and simple solutions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्याही नारळाच्या झाडाला नारळ लागत नाही? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय

Coconut Farming Tips : नारळाच्या झाडांची वाढ चांगली झालीये मात्र झाडं फळं देत नाहीत? ही तक्रार अनेक बागायतदारांपासून घरगुती झाडं लावणाऱ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये ऐकू येते. त्याचे कारण हि तसेच आहे आपण रुजवलेल्या झाडाची फळे कुणाला नको असावीत. ...

'अशी ही बनवाबनवी'मधील 'शंतनु'ची शांतीप्रिया, टक्कल केल्यामुळे आलेली चर्चेत, आता सांगितलं त्यामागचं खरं कारण - Marathi News | ashi hi banwabanwi fame shantanu aka siddharth ray wife shantipriya revealed reason of being bald | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील 'शंतनु'ची शांतीप्रिया, टक्कल केल्यामुळे आलेली चर्चेत, आता सांगितलं त्यामागचं खरं कारण

शांतीप्रियाने काही महिन्यांपूर्वी टक्कल करत नवऱ्याचं ब्लेझर घालून फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती. ...

'या' तारखेपर्यंत देश नक्षल मुक्त करणार, मोदी सरकारचा संकल्प; अमित शाह यांनी 'त्या' जवानांना केलं सन्मानित  - Marathi News | Modi government resolves to make country Naxal-free till 31 March 2026 says Amit Shah | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :'या' तारखेपर्यंत देश नक्षल मुक्त करणार, मोदी सरकारचा संकल्प; अमित शाह यांनी 'त्या' जवानांना केलं सन्मानित 

अमित शाह म्हणाले, जोवर सर्व नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाहीत, पकडले जात नाहीत अथवा त्यांचा खात्मा होत नाही, तोवर मोदी सरकार स्वस्थ बसणार नाही... ...

संत्रा पीक नियोजनाचे बहार अनुरूप सप्टेंबरमधील वेळापत्रक, वाचा सविस्तर  - Marathi News | Orange crop planning schedule for September according to spring, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा पीक नियोजनाचे बहार अनुरूप सप्टेंबरमधील वेळापत्रक, वाचा सविस्तर 

Santra Crop Management : सप्टेंबर महिन्यात संत्रा पिकासाठी बहार अनुसरून कुठली कामे करावीत हे समजून घेऊयात... ...

१७ वर्षांनंतर नागपूर कारागृहातून 'डॅडी' अरुण गवळीची सुटका - Marathi News | 'Daddy' Arun Gawli released from Nagpur jail after 17 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१७ वर्षांनंतर नागपूर कारागृहातून 'डॅडी' अरुण गवळीची सुटका

Nagpur : २८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने त्याला बेल मंजूर केली. नागपूर कारागृह प्रशासनाने आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, गवळी दुपारी सुमारे १२.३० वाजता बाहेर आले. ...

Sangli: नादुरुस्त डम्परमुळे दोन अपघात; दोघे जागीच ठार, तिघेजण गंभीर जखमी  - Marathi News | Two people died on the spot in an accident caused by a defective dumper carelessly parked on the side of the road in Khambale village limits of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: नादुरुस्त डम्परमुळे दोन अपघात; दोघे जागीच ठार, तिघेजण गंभीर जखमी 

खंबाळे हद्दीत १२ तासांतील दुर्घटना ...

तुम्हीही Tea च्या प्रेमात आहात? प्राजक्ता माळी काय म्हणाली वाचा, सांगते- "चहा असेल तर तो..." - Marathi News | hasyajatra actress prajakta mali talk about drinking tea and coffee | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुम्हीही Tea च्या प्रेमात आहात? प्राजक्ता माळी काय म्हणाली वाचा, सांगते- "चहा असेल तर तो..."

प्राजक्ता माळीने चहा आणि कॉफीबद्दल असं वक्तव्य केलं आहे जे ऐकून तुमच्या भुवया उंचावतील? काय म्हणाली अभिनेत्री? ...