लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजप-सेनेसोबत जाऊन अजित दादांना भविष्यात CM पदाची संधी आहे? सुनिल तटकरे स्पष्टच बोलले - Marathi News | By joining BJP-Sena, does Ajit Dada have a chance for CM post in future Sunil Tatkare spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-सेनेसोबत जाऊन अजित दादांना भविष्यात CM पदाची संधी आहे? सुनिल तटकरे स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या संधीसंदर्भात स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे... ...

अपघातात दोन्ही गाड्या खड्ड्यात पडल्या; गाड्यांमध्ये अडकलेल्या दोघांना स्थानिकांनी काढले बाहेर  - Marathi News | In the accident, both cars fell into a ditch; Locals pulled out the two trapped in the cars | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपघातात दोन्ही गाड्या खड्ड्यात पडल्या; गाड्यांमध्ये अडकलेल्या दोघांना स्थानिकांनी काढले बाहेर 

या अपघातात दोन महिला कारमध्ये डकल्या होत्या, त्यांना बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून महिला जखमी झाल्या आहेत. ...

पारोळा बिडीओंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल  - Marathi News | A case of molestation has been registered against Parola Bidyo | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा बिडीओंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल 

या छळास कंटाळून महिलेने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. ...

पिठात दागिने लपवून झाेपले, तरी चाेरटे भलतेच हुशार निघाले; रोकडसह लाखांचे दागिने लंपास - Marathi News | robbery of jewelery along with cash in solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिठात दागिने लपवून झाेपले, तरी चाेरटे भलतेच हुशार निघाले; रोकडसह लाखांचे दागिने लंपास

... मात्र चोरटे भलतेच हुशार निघाले आणि शेतकरी महिलेची भीती खरी ठरवली. ...

आमदार मकरंद पाटील यांचा अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय - Marathi News | MLA Makarand Patil's decision to go with Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार मकरंद पाटील यांचा अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय

राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची आणि कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.  ...

केडगाव येथे तीन गतिमंद मुलींवर अत्याचार - Marathi News | Three dim-witted girls molested in Kedgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केडगाव येथे तीन गतिमंद मुलींवर अत्याचार

केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन येथे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका मजुराने तीन गतिमंद ... ...

Lay's सारखे चिप्स घरी का नाही बनत, कोणता बटाटा वापरता? दिल्ली हाय कोर्टाचा कंपनीला मोठा झटका! - Marathi News | Why not homemade chips like Lay's, what potato do you use Delhi High Court hit the company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Lay's सारखे चिप्स घरी का नाही बनत, कोणता बटाटा वापरता? दिल्ली हाय कोर्टाचा कंपनीला मोठा झटका!

लेज हे पेप्सिकोचे (PepsiCo) प्रोडक्ट आहे आणि पेप्सिको ही अमेरिकेतील एक मोठी फूड कंपनी आहे. या कंपनीला आता दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.  ...

'मोदी सरकार अर्थव्यवस्थेत अपयशी, सुब्रमण्यम स्वामींचा भाजप सरकारला घरचा आहेर - Marathi News | subramanian swamy said modi government totally failed on the front of economy in vadodara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी सरकार अर्थव्यवस्थेत अपयशी, सुब्रमण्यम स्वामींचा भाजप सरकारला घरचा आहेर

भाजप नेते आणि राज्यसभेचे माजी सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी वडोदराच्या पारुल विद्यापीठातील कार्यक्रमानंतर त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ...

'सरपंच-आमदार' जोडी ६ लाख ५१ हजाराला...! 'गडहिंग्लज'च्या खिल्लारी बैलजोडीला उच्चांकी भाव - Marathi News | 'Sarpanch-Amdar' pair for 6 lakh 51 thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'सरपंच-आमदार' जोडी ६ लाख ५१ हजाराला...! 'गडहिंग्लज'च्या खिल्लारी बैलजोडीला उच्चांकी भाव

राज्यातील ५० खोक्यांच्या चर्चेचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच 'राष्ट्रवादी'चे ३२ आमदार 'भाजप-शिवसेने'च्या सत्तेत वाटेकरी झाले. ...