लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उद्योगविश्वात खळबळ उडविणारी बातमी! टेक फर्मच्या CEO, MD ची निर्घृण हत्या; माजी कर्मचाऱ्यानं तलवारीनं केला हल्ला - Marathi News | Double murder inBengaluru Brutal killing of CEO and MD of tech firm; The former employee attacked with a sword karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उद्योगविश्वात खळबळ उडविणारी बातमी! टेक फर्मच्या CEO, MD ची निर्घृण हत्या; माजी कर्मचाऱ्यानं तलवारीनं केला हल्ला

या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपीचे नाव फेलिक्स असल्याचे बोलले जात आहे. तो एरोनिक्सचा माजी कर्मचारी होता... ...

बॅंकेत बनावट सोने तारण ठेवून घेतले सहा लाख कर्ज - Marathi News | 6 lakh loan was taken by securing fake gold in the bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बॅंकेत बनावट सोने तारण ठेवून घेतले सहा लाख कर्ज

मलवडीतील घटना; सराफासह चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा ...

शहीद संदीप बाबासो भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Martyr Sandeep Babaso Bhosle was cremated with state honors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहीद संदीप बाबासो भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

संदीप हे गेली वीस वर्षे सैन्यदलात कार्यरत होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. ...

टाटा Nano पेक्षा छोटी इलेक्ट्रिक कार! लवकरच भारतात होणार लॉन्च, पाहा फीचर्स... - Marathi News | Ligier Myli: Electric car smaller than Tata Nano! Soon to be launched in India | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टाटा Nano पेक्षा छोटी इलेक्ट्रिक कार! लवकरच भारतात होणार लॉन्च, पाहा फीचर्स...

फ्रेंच कंपनी Ligier आपली टू-डोअर इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करत आहे. ...

अखेर कंत्राटी शिक्षकांचा आदेश निघालाच, मानधन पाच हजार - Marathi News | order of contract teachers was issued, remuneration five thousand | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर कंत्राटी शिक्षकांचा आदेश निघालाच, मानधन पाच हजार

तीन तालुक्यात भरणार ९३ शिक्षक ...

कॅप्सूल कंटेनरमधून टाक्यांमध्ये गॅस भरताना धाड, साठ लाखांच्या ऐवजासह दोघे ताब्यात - Marathi News | While filling gas in tanks from capsule containers, two were detained along with 60 lakhs in cash | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कॅप्सूल कंटेनरमधून टाक्यांमध्ये गॅस भरताना धाड, साठ लाखांच्या ऐवजासह दोघे ताब्यात

कामती पोलिसांची कारवाई : काळ्या बाजारात विक्रीला जाण्याचा संशय ...

दुकानावर पोहचण्यापूर्वीच डंपरची धडक, व्यावसायिक जागीच ठार - Marathi News | man dies in accident before reaching his shop, tuck hit him | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुकानावर पोहचण्यापूर्वीच डंपरची धडक, व्यावसायिक जागीच ठार

उड्डाणपुुलावर डंपर चालकाकडून ओव्हरटेकचा प्रयत्न ...

नाेटा अदलाबदलप्रकरणी ७ जणांना पाेलिस काेठडी, दाेघे झाले फरार: लातूर पाेलिसांची कारवाई... - Marathi News | 7 people in police custody, two absconding in case of exchange of currency: Latur police action | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नाेटा अदलाबदलप्रकरणी ७ जणांना पाेलिस काेठडी, दाेघे झाले फरार: लातूर पाेलिसांची कारवाई...

ही कारवाई विवेकानंद आणि एमआयडीसी ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केली. ...

अजित पवारांचा मोठा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला; मोठे बंधू पुन्हा सक्रीय, चर्चांना उधाण - Marathi News | Ajit Pawar's elder nephew yugendra pawar Sharad Pawar's meeting; Big Brother Shrinivas pawar is active again, sparking discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा मोठा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला; मोठे बंधू पुन्हा सक्रीय, चर्चांना उधाण

पहिल्या शपथविधीवेळी अजित पवारांना पुन्हा आणण्यात श्रीनिवास पवारच महत्वाचा दुवा ठरले होते. अजित पवार कुठे गेले असा शोध राज्यभरात सुरु होता, तेव्हा अजित पवार हे मोठ्या भावाच्याच घरी होते. ...