लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चांदर रस्ता रोको प्रकरणातील संशयितांवर खटला चालणार; पुढील सुनावणी २ ऑगस्टला - Marathi News | Suspects in Chander Road Roko case to be tried; Next hearing on August 2 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चांदर रस्ता रोको प्रकरणातील संशयितांवर खटला चालणार; पुढील सुनावणी २ ऑगस्टला

आरोप मुक्ततेचा संशयितांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला ...

२९ पैकी २ आमदारांना ८० टक्के; प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून उघड - Marathi News | 80 percent to 2 out of 29 MLAs; As revealed by the Praja Foundation report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२९ पैकी २ आमदारांना ८० टक्के; प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून उघड

२०२२-२३ वर्षात विधिमंडळात झालेल्या अधिवेशनात सादर केलेल्या ५,१६६ प्रश्नांपैकी सर्वाधिक प्रश्न नागरी विषय ९८३, आरोग्य ७१५, शिक्षण ५८१ या विषयांवर आहेत. ...

'या दोघांचीही कामगिरी महत्त्वाची..', ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटासाठी केदार शिंदेंनी मानले या व्यक्तींचे आभार - Marathi News | Director Kedar Shinde thanked these people for the movie 'baipan bhaari deva' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या दोघांचीही कामगिरी महत्त्वाची..', ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटासाठी केदार शिंदेंनी मानले या व्यक्तींचे आभार

पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या दोन विशेष व्यक्तींचे आभार मानले आहेत. ...

बांगड्या विक्रेत्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक - Marathi News | A bangle seller's son became a police sub-inspector | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बांगड्या विक्रेत्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

सीआरपीएफची परीक्षा केली उत्तीर्ण : मुंडीकोटा येथील विवेक कनोजेचे यश ...

सप्तशृंग गड अपघातात अमळनेर येथील महिला ठार; जखमींमध्ये मुडी येथील १२ महिला - Marathi News | Amalner woman killed in Saptshrungi gadh accident; Among the injured are 12 women from Mudi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सप्तशृंग गड अपघातात अमळनेर येथील महिला ठार; जखमींमध्ये मुडी येथील १२ महिला

घटनेचे वृत्त कळताच मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाला आदेश देऊन ते  मुंबई येथून घटनास्थळी रवाना झाले आहेत. ...

NCP चे कार्यकर्ते नेमके कोणाच्या पाठीशी?; मुंबईत शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता - Marathi News | With Sharad Pawar or Ajit Pawar? A story of NCP workers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCP चे कार्यकर्ते नेमके कोणाच्या पाठीशी?; मुंबईत शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता

पक्षात दोन गट झाल्यानंतर मुंबईतील काही पदाधिकारी अजित पवार गटात सामील झाले आहेत. ...

सांगली जिल्ह्यातील ९३ हजार २२५ शेतकऱ्यांनी ई-केवायसीकडे फिरविली पाठ - Marathi News | 93 thousand 225 farmers of Sangli district turned their backs to e KYC | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ९३ हजार २२५ शेतकऱ्यांनी ई-केवायसीकडे फिरविली पाठ

पीएम किसानच्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार  ...

कॅनडाच्या कॅलगरी स्टॅम्पिड परेडमधे दिसली मराठी जनांची छाप - Marathi News | The impression of Marathi people was seen in Canada's Calgary Stampede Parade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅनडाच्या कॅलगरी स्टॅम्पिड परेडमधे दिसली मराठी जनांची छाप

अल्बर्टा प्रांतातील कॅलगरी शहर नेहमीच राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडींचे एक केंद्र असते. ...

पलट...! अशोक मामांना असा मिळाला निवेदिता यांच्याकडून होकार; अन् प्रेमाची नैय्या झाली पार - Marathi News | ashok saraf and nivedita saraf love story started on the mamla poricha film set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पलट...! अशोक मामांना असा मिळाला निवेदिता यांच्याकडून होकार; अन् प्रेमाची नैय्या झाली पार

त्यांची लव्हस्टोरी पाहून आदित्य चोप्राला आली होती DDLJ ची कल्पना ...