लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"स्त्री असल्यानं पोर जन्मजात..", स्वप्नील राजशेखर यांची लेक नेट-सेट परीक्षेत उत्तीर्ण, केलं कौतुक - Marathi News | Swapnil Rajasekhar's daughter Krushna Rajshekhar passes NET-SET exam, praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्त्री असल्यानं पोर जन्मजात..", स्वप्नील राजशेखर यांची लेक नेट-सेट परीक्षेत उत्तीर्ण, केलं कौतुक

Swapnil Raajshekhar : स्वप्नील राजशेखर सोशल मीडियावर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री कृष्णा राजशेखरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनामध्ये मोठा बदल; आता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील एमआयडीसीचे शिक्के निघणार - Marathi News | Big change in Purandar Airport land acquisition; Now MIDC's stamps on farmers' land will be removed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनामध्ये मोठा बदल; आता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील एमआयडीसीचे शिक्के निघणार

एका आठवड्यात विमानतळासाठी तबब्ल ५६ टक्के जमीन देण्याची संमती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली असून, संमती देण्यासाठी १८ सप्टेंबरनंतर मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

कोल्हापुरात गणेश दर्शनासाठी नागरिकांची अलोट गर्दी, पावसाने उसंत दिल्याने उत्साह ओसंडला - Marathi News | Huge crowd of citizens for Ganesh Darshan in Kolhapur, enthusiasm dampened by rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गणेश दर्शनासाठी नागरिकांची अलोट गर्दी, पावसाने उसंत दिल्याने उत्साह ओसंडला

दुचाकीवरूनच दर्शन घेणाऱ्यांमुळे गर्दी ...

आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता; कार्यवाहीसाठी ‘कारणे दाखवा’ नोटीसचे आदेश - Marathi News | Health workers' strike likely to escalate; Order to issue 'show cause' notice for action | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता; कार्यवाहीसाठी ‘कारणे दाखवा’ नोटीसचे आदेश

आरोग्य आयुक्तांचे राज्यातील सीएस, डीएचओंना पत्र; ३८ हजार कंत्राटी कर्मचारी घरी जाणार? ...

काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा - Marathi News | GST Reforms: Congress was the first to demand GST reforms; Mallikarjun Kharge targets BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा

GST Reforms: केंद्र सरकारने GST बाबत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. हे सर्व बदल २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू केले जातील. ...

'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला - Marathi News | Big threat on 'WhatsApp Central government warns, advises to update | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला

भारत सरकारने WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक हाय-रिस्क सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. ...

"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं - Marathi News | "The era of regimes is over; you can't talk like that to India, China"; Putin tells Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

Putin Trump Latest News: गेल्या काही दिवसात अमेरिकेने चीन आणि भारताविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले.    ...

Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका - Marathi News | Ajit Pawar: Attempt to gain political advantage in Maratha reservation agitation; Ajit Pawar criticizes opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका

आमच्या सोबत प्रचंड बहुमत असल्याने जनतेला विकास करून द्यायचा आहे. वेगवेगळे प्रसंग उद्भवतात त्यातून शांतपणे मार्ग काढले जातात ...

प्रभागात चार, इच्छुकांचे लॉबिंग जोरदार; कोल्हापूर महापालिका निवडणुकीत नेत्यांचे डोके 'ताप'णार - Marathi News | Four in the ward lobbying of aspirants is strong How will the leaders fare in the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रभागात चार, इच्छुकांचे लॉबिंग जोरदार; कोल्हापूर महापालिका निवडणुकीत नेत्यांचे डोके 'ताप'णार

काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गट महापालिकेत एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता ...