लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pune Ganpati Festival : जोपर्यंत गणपती मंडळ ठरलेल्या वेळेचे पालन करतील, तोपर्यंत पथकामधील सदस्य संख्येवर सक्ती नाही : पोलीस - Marathi News | Pune Ganpati Festival Controversy over the number of members of Dhol Tasha teams; Federation invalidates police rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोपर्यंत गणपती मंडळ ठरलेल्या वेळेचे पालन करतील, तोपर्यंत पथकामधील सदस्य संख्येवर सक्ती नाही : पोलीस

गेल्या २५-३० वर्षांपासून सर्व पुणे शहरातील ढोल ताशा पथकांत साधारणपणे १५० ते २०० सदस्य सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ...

नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे - Marathi News | Nashik Mandal Lottery: 478 MHADA houses for low income group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे

नाशिक मंडळाची ही या वर्षातील तिसरी लॉटरी असून यापूर्वी मंडळाने ३७९ सदनिका, १०५ दुकाने आणि ३२ भूखंडांचे वितरण केले आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात सार्वजनिक गणेश मंडळांचा भक्तांसाठी २ कोटींचा भंडारा - Marathi News | Public Ganesh Mandals in Chhatrapati Sambhajinagar have a Bhandar of Rs 2 crore for devotees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात सार्वजनिक गणेश मंडळांचा भक्तांसाठी २ कोटींचा भंडारा

गणेशोत्सव : ९ लाख पत्रावळी; डाळबट्टीसाठी ४५ टन गव्हासह बासमती व सोनास्टीम तांदळाची खरेदी ...

एक विभाग इकडे तर दुसरा विभाग तिकडे; छत्रपती संभाजीनगरची जिल्हा परिषद विस्कळीत - Marathi News | One section here and another section there; Chhatrapati Sambhajinagar's Zilla Parishad is in disarray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक विभाग इकडे तर दुसरा विभाग तिकडे; छत्रपती संभाजीनगरची जिल्हा परिषद विस्कळीत

कामानिमित्त आलेल्यांना कोणता विभाग कुठे आहे, याचा शोध घेत फिरावे लागत आहे. ...

Pune Crime News : शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार;खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल - Marathi News | pune crime news two people were attacked with sharp weapons in different incidents in the city; cases filed for attempted murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार;खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

- टोळक्याने केलेल्या हल्ल्यात कडेकर याचा मित्र सचिन कटप्पा माने जखमी झाला आहे. ...

Pune Crime News : रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारे दोघे चोरटे गजाआड - Marathi News | pune crime news two thieves who stole mobile phones from railway passengers arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारे दोघे चोरटे गजाआड

मंगळवार पेठेतील सिग्नल चौकात झोपडी टाकून राहणाऱ्या या दोघांच्या झोपडीतून २० मोबाइल जप्त करण्यात आले ...

Satara: फलटणमध्ये रामराजे अन् रणजितसिंह एका व्यासपीठावर; रामराजे म्हणाले.. - Marathi News | Ramraje and Ranjit Singh Naik Nimbalkar on a platform in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: फलटणमध्ये रामराजे अन् रणजितसिंह एका व्यासपीठावर; रामराजे म्हणाले..

आमचे मतभेद आहेत म्हणून आम्ही.. ...

Maratha Reservation: सातारा जिल्ह्यात कुणबीच्या तब्बल दीड लाख नोंदी, गॅझेटच्या अंमलबजावणीचे आव्हान  - Marathi News | As many as 1 lakh Kunbi records in Satara district, challenge of implementing the gazette | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maratha Reservation: सातारा जिल्ह्यात कुणबीच्या तब्बल दीड लाख नोंदी, गॅझेटच्या अंमलबजावणीचे आव्हान 

संशोधनासाठी इतिहास, मोडीलिपी तज्ज्ञांच्या समितीची गरज ...

'भारत आणि उत्तर प्रदेशचे भविष्य आपण एकत्रितपणे ठरवूया', मुख्यमंत्री योगी यांचे आवाहन - Marathi News | 'Let us decide the future of India and Uttar Pradesh together', appeals CM Yogi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'भारत आणि उत्तर प्रदेशचे भविष्य आपण एकत्रितपणे ठरवूया', मुख्यमंत्री योगी यांचे आवाहन

"समर्थ उत्तर प्रदेश - विकसित उत्तर प्रदेश @२०४७" मोहिमेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री योगी बोलत होते.  ...