लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विसर्जनानंतर मूर्तीचे छायाचित्रण प्रसारित करण्यास मनाई; पुणे शहर पोलिसांचे आदेश - Marathi News | Pune City Police orders ban on broadcasting photographs of idols after immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनानंतर मूर्तीचे छायाचित्रण प्रसारित करण्यास मनाई; पुणे शहर पोलिसांचे आदेश

जल स्त्रोतांमध्ये तरंगत्या, अर्धवट तरंगत्या किंवा संकलित केलेल्या गणेश मुर्तींचे छायाचित्रण, तसेच त्यांची छायाचित्रे आणि चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई ...

धिंड, एन्काऊंटरची भीती, कुख्यात गुन्हेगार टिप्या घाबरून थेट न्यायालयात शरण - Marathi News | Fear of encounter, notorious criminal Tipya surrenders directly to court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धिंड, एन्काऊंटरची भीती, कुख्यात गुन्हेगार टिप्या घाबरून थेट न्यायालयात शरण

गंभीर गुन्हा करून पसार झालेला टिप्या पसार होऊन यापूर्वी दोनवेळेस थेट न्यायालयात शरण आला आहे. ...

२ तास १३ मिनिटांचा हॉरर सिनेमा; सीन्स पाहून चुकेल हृदयाचा ठोका;  एकटे पाहण्याची चूक करू नका नाहीतर... - Marathi News | bollywood actress kajol maa horror movie trending on ott know about where to watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ तास १३ मिनिटांचा हॉरर सिनेमा; सीन्स पाहून चुकेल हृदयाचा ठोका;  एकटे पाहण्याची चूक करू नका नाहीतर...

ओटीटीवरील ट्रेंडिंग हॉरर सिनेमा; एकटे पाहण्याची वाटेल भीती ...

अतिवृष्टी नुकसान; पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, कृषीमंत्री भरणेंची माहिती - Marathi News | Heavy rain damage; Panchnama work in final stage, government supports farmers, Agriculture Minister Bharane's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिवृष्टी नुकसान; पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, कृषीमंत्री भरणेंची माहिती

शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ...

जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी... - Marathi News | Gst Effect on Used Car Market: Second hand car dealers flee due to GST cut; Even if they offer discounts on discounts... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...

अल्टो, वॅगनआरपासून, नेक्सॉन, थ्रीएक्सओ, आय १०, आय २० अशा सर्वच प्रकारच्या कारच्या किंमतीत १० ते १५ टक्क्यांची कपात होणार आहे. ...

'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा! - Marathi News | 'Matri Pitri Vandana' scheme, Assam Govt has announced special casual leave on 14-15 Nov 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!

ज्या कर्मचाऱ्यांचे पालक किंवा सासू-सासरे नाहीत त्यांना या विशेष रजा मिळणार नाहीत. ...

OBC Reservation : 'कोणत्याही समाजाचे आरक्षण दुसऱ्यांना दिलेले नाही, काही जणांकडून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न' महसूलमंत्र्यांचा दावा - Marathi News | OBC Reservation : 'No community has been given reservation to others, some are trying to disrupt social harmony', claims Revenue Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :OBC Reservation : 'कोणत्याही समाजाचे आरक्षण दुसऱ्यांना दिलेले नाही, काही जणांकडून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न' महसूलमंत्र्यांचा दावा

Nagpur : मंत्री छगन भुजबळ यांचीदेखील काहीही नाराजी नाही. त्यांचे आक्षेप व संभ्रम आम्ही दूर करू. नेमक्या कुठल्या वाक्यावर संभ्रम आहे त्याबाबत चर्चा करू, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. ...

करारापूर्वी युक्रेनमध्ये एकाही परदेशी सैनिकाला सोडले जाणार नाही; पुतिन यांनी दिला अल्टिमेटम - Marathi News | Not a single foreign soldier will be released in Ukraine before the agreement; Putin gave an ultimatum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :करारापूर्वी युक्रेनमध्ये एकाही परदेशी सैनिकाला सोडले जाणार नाही; पुतिन यांनी दिला अल्टिमेटम

जर शांतता करार होण्यापूर्वी युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात केले गेले तर ते मॉस्कोच्या लष्कराचे कायदेशीर लक्ष्य असतील. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील व्लादिवोस्तोक शहरात आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पुतिन यांनी हा इशारा दिला. ...

'या' अभिनेत्याची विचित्र सवय; गर्लफ्रेंड्सना कब्रस्तानात घेऊन जायचा; कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | Sanjay Dutt Used To Take Girlfriends To Cemetery Rajkumar Hirani Reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्याची विचित्र सवय; गर्लफ्रेंड्सना कब्रस्तानात घेऊन जायचा; कारण ऐकून बसेल धक्का

बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आपल्या गर्लफ्रेंड्सना थेट कब्रस्तानात घेऊन जायचा. त्यामागचं कारण तर अजूनच थक्क करणारं आहे.  ...