लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PMC: पुण्यात धुळीचे प्रमाण वाढले; महापालिकेचे याकडे सर्रास दुर्लक्ष - Marathi News | Dust levels have increased in Pune Municipal Corporation is completely ignoring this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: पुण्यात धुळीचे प्रमाण वाढले; महापालिकेचे याकडे सर्रास दुर्लक्ष

प्रदूषण वाढले असून, ते कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले होते ...

ग्लॅमरस आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची लेक, तुम्ही पाहिलंत का? - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prabhakar more daughter photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमरस आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची लेक, तुम्ही पाहिलंत का?

प्रभाकर मोरेंनी पहिल्यांदाच लेकीसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ...

संतापजनक! महाराष्ट्राच्या ST चालकाला कर्नाटकात काळं फासलं; "कन्नड येत नसेल तर.." - Marathi News | In Karnatak, Black paint sprayed on Maharashtra ST driver and Bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! महाराष्ट्राच्या ST चालकाला कर्नाटकात काळं फासलं; "कन्नड येत नसेल तर.."

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला केला. ...

Sugar Production 2025 : ऊस टंचाईमुळे देशभरातील ७७ कारखाने पडले बंद; यंदा साखर उत्पादन घटणार - Marathi News | 77 factories across the country closed due to sugarcane shortage; Sugar production will decrease this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Production 2025 : ऊस टंचाईमुळे देशभरातील ७७ कारखाने पडले बंद; यंदा साखर उत्पादन घटणार

Sugar Production 2025 उसाच्या उत्पादनातील घसरण, उताऱ्यातील घसरण, साखर निर्यातीस परवानगी आणि इसाचा इथेनॉलसाठी वाढलेला वापर यामुळे साखरेच्या किमतींत वाढ होऊ लागली आहे. ...

कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या ३ आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | 3 accused who beat up a youth in Kothrud remanded in police custody till February 24 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या ३ आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

आरोपींच्या विरोधात साक्षीदार होण्यास अगर तक्रार देण्यास नागरिक समोर येत नसल्याने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मागितली पोलीस कोठडी ...

'मी आधीच हे करणार होतो, पण...'; भारताचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान - Marathi News | Donald Trump again warned that the US will impose tariffs equal to the tariffs imposed by India. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मी आधीच हे करणार होतो, पण...'; भारताचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफबद्दल जशास तसे धोरण अवलंबण्याचा इशारा दिला आहे.  ...

पुणे पोलिस डोळे झाकून बसलेत का? मुरलीधर मोहोळ यांचा पोलिसांवर संताप - Marathi News | Are Pune police turning a blind eye? Muralidhar Mohol's anger at the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिस डोळे झाकून बसलेत का? मुरलीधर मोहोळ यांचा पोलिसांवर संताप

पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्यांना सोडू नये, तसेच त्यांना वाचविण्यासाठी येणाऱ्यांविराेधात देखील कडक कारवाई करावी ...

CSK च्या कॅम्पमध्ये प्रॅक्टिस! MI च्या ताफ्यातील १६ वर्षांच्या 'करोडपती' पोरीनं स्मृतीच्या RCB ला रडवलं - Marathi News | Womens Premier League 2025 Harmanpreet Kaur Lead Mumbai Indians Women won by 4 wkts Against Smriti Mandhana Royal Challengers Bengaluru Women Youngest Debutante In Wpl History G Kamalini Winnig Four | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या कॅम्पमध्ये प्रॅक्टिस! MI च्या ताफ्यातील १६ वर्षांच्या 'करोडपती' पोरीनं RCB ला रडवलं

नीता अंबानींनी WPL लिलावात ज्या १६ वर्षीय पोरीला कोरडपती केलं ती आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून धमाका करताना दिसतीये. ...

उन्हाळा सुरु होतोय! राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Summer is starting! Temperatures are likely to rise in the state. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळा सुरु होतोय! राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता

राज्यात शुक्रवारी (दि.२१) सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरीत ३८.६, तर सर्वांत कमी किमान तापमान जळगावात १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ...