लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Chinmay Mandlekar : “माझ्या मुलाला कारटं का म्हणता? आणखी किती दिवस...”; चिन्मय मांडलेकरची पत्नी संतापली - Marathi News | gandhi godse ek yudh marathi actor chinmay mandlekar wife neha angry on netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझ्या मुलाला कारटं का म्हणता? आणखी किती दिवस...”; चिन्मय मांडलेकरची पत्नी संतापली

Chinmay Mandlekar : चिन्मय मांडलेकरच्या पत्नीबद्दल मात्र फार कमी लोक जाणतात. चिन्मयच्या पत्नीचं नाव नेहा जोशी मांडलेकर आहे. ती एक उत्तम फोटोग्राफर आहे. सध्या मात्र चिन्मयची पत्नी नेहा जाम संतापली आहे. ...

Ganga Vilas Cruise: गंगेच्या पाण्यात आज इतिहास रचला जाणार; ५१ दिवसांच्या प्रवासाला क्रूझ निघणार - Marathi News | Ganga Vilas Cruise: History will be made today in the waters of the Ganga; The cruise will depart for a 51-day journey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTO's गंगेच्या पाण्यात आज इतिहास रचला जाणार; ५१ दिवसांच्या प्रवासाला क्रूझ निघणार

जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ वाराणसीहून बांग्लादेशच्या दौऱ्यावर निघणार आहे. ...

New Zealand T20 squad for vs India : MS Dhoni कडून शिकलेले डावपेच वापरणार; न्यूझीलंडचा नवा ट्वेंटी-२० कर्णधार भारतावर भारी पडणार  - Marathi News | New Zealand squad for the T20I vs India : Mitchell Santner to lead against India, left-arm swing bowler Ben Lister earns maiden BLACKCAPS call-up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni कडून शिकलेले डावपेच वापरणार; न्यूझीलंडचा नवा ट्वेंटी-२० कर्णधार भारतावर भारी पडणार 

New Zealand squad for the T20I vs India : श्रीलंकेनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळायची आहे.  न्यूझीलंडचा संघ भारत (IND vs NZ) दौऱ्यावर येणार. ...

Rohit Sharma Shikhar Dhawan: रोहित शर्माच्या एका विधानाने वाढवलं शिखर धवनचं टेन्शन, आता तर संधी मिळणं कठीणच! - Marathi News | Rohit Sharma hints in post match presentation that Shikhar Dhawan will not get any chances right now in Team India IND vs SL 2nd ODI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या एका विधानाने वाढलं धवनचं टेन्शन, आता तर संधी मिळणं कठीणच!

शिखर धवनला संघात अपेक्षित संधी दिली जात नसल्याचे काहींचे म्हणणे आहे ...

एसटी कर्मचाऱ्यांना घामाचाच दाम मिळेना! १२ तारीख होऊनही पगार झालाच नाही  - Marathi News | Employees have not received salary from ST even after 12 jan; Intense anger among ST employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी कर्मचाऱ्यांना घामाचाच दाम मिळेना! १२ तारीख होऊनही पगार झालाच नाही 

कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष ...

तुनिशा शर्मा प्रकरणानंतर अली बाबा मालिकेतून शिजान खानचा पत्ता कट, त्याच्या जागी या अभिनेत्याची वर्णी - Marathi News | After the Tunisha Sharma affair, Shijan Khan's address cut from Ali Baba serial, replaced by this actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिशा शर्मा प्रकरणानंतर अली बाबा मालिकेतून शिजान खानचा पत्ता कट, त्याच्या जागी या अभिनेत्याची वर्णी

Tunisha Sharma Case : 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' मालिकेत शिजान खानच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. ...

२७ उमेदवारांनी भरले ४३ अर्ज, आज नामनिर्देशनपत्रांची छाननी - Marathi News | 43 applications filled by 27 candidates for Nagpur division teachers constituuency, scrutiny of nomination papers today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२७ उमेदवारांनी भरले ४३ अर्ज, आज नामनिर्देशनपत्रांची छाननी

नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणूक : १६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार ...

राजगुरुनगरमध्ये भरदिवसा घरात घुसून चोरी; महिलेला चाकूचा धाक दाखवून ४ लाख लुटले - Marathi News | Broad day burglary in Rajgurunagar 4 lakh was robbed by threatening the woman with a knife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगरमध्ये भरदिवसा घरात घुसून चोरी; महिलेला चाकूचा धाक दाखवून ४ लाख लुटले

दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे शहरात उडाली खळबळ ...

भाच्याने करून टाकली मामाचीच कोंडी; काँग्रेसची अडचण; फडणवीसांची राजकीय खेळी? - Marathi News | On the last day of application filing, Sudhir Tambe came to fill the application form with the AB form of the Congress. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाच्याने करून टाकली मामाचीच कोंडी; काँग्रेसची अडचण; फडणवीसांची राजकीय खेळी?

वडील-मुलात सामना नको म्हणून सुधीर यांनी अर्ज न भरण्याची भूमिका घेतली आणि सत्यजित यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. ...