लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

LPG Price Hike : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा नवी किंमत - Marathi News | LPG Price Hike On the first day of the new year 2023 inflation hit LPG cylinders became expensive See the new price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा नवी किंमत

LPG Price Hike : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांनी ग्राहकांना झटका देत एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. पाहा काय आहे नवी किंमत. ...

Vidya Balan : ज्या विद्या बालनला निर्माते मानायचे अपशकूनी, ती आज आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण - Marathi News | Vidya Balan Birthday special unknown facts about the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vidya Balan : ज्या विद्या बालनला निर्माते मानायचे अपशकूनी, ती आज आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण

एका चित्रपटाच्या निर्मात्यांने तर विद्याकडे चक्क जन्म पत्रिका मागितली होती, याचा खुलासा अभिनेत्रीने स्वत केला होता. ...

महापालिकेच्या दिनदर्शिकेने खुलवले मुंबईचे सौंदर्य!, गेट वे ऑफ इंडिया, सीएसएमटीचा समावेश - Marathi News | The municipal calendar reveals the beauty of Mumbai!, including Gateway of India, CSMT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या दिनदर्शिकेने खुलवले मुंबईचे सौंदर्य!, गेट वे ऑफ इंडिया, सीएसएमटीचा समावेश

गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मंत्रालय या व्यतिरिक्त अनेक स्थळांचा अंतर्भाव या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. ...

ट्रबल फ्री मुंबई, हाच नववर्षाचा संकल्प ! पोलिस आयुक्तांचे #AskCPMumbai वर उत्तर - Marathi News | Trouble free Mumbai, this is the New Year's resolution! Police Commissioner's reply to #AskCPMumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रबल फ्री मुंबई, हाच नववर्षाचा संकल्प ! पोलिस आयुक्तांचे #AskCPMumbai वर उत्तर

पोलिस विभाग त्यासाठी योग्य समर्थन आणि मार्गदर्शन देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी काही स्टँडअप कॉमेडियनची मदत घेण्याचा  सल्लाही आयुक्तांना देण्यात आला.  ...

नवे वर्ष शिक्षकांचे! ६० शाळांना अनुदानाचा टप्पा घोषित - Marathi News | New year teachers! Phase of grant announced to 60 schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवे वर्ष शिक्षकांचे! ६० शाळांना अनुदानाचा टप्पा घोषित

शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, सहा हजार १० प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच १४ हजार ८६२ तुकड्यांना अनुदान मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ६३,३३८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. ...

आजचे राशीभविष्य, १ जानेवारी २०२३: तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल, पाहा कसा असेल नववर्षाचा पहिला दिवस - Marathi News | Today s Horoscope January 1 2023 Libra people will get success in every work see how the first day of New Year will be astrology zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य : तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल, पाहा कसा असेल नववर्षाचा पहिला दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

केईएम रुग्णालयातही आयव्हीएफ केंद्र होणार - Marathi News | IVF center will also be established in KEM Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएम रुग्णालयातही आयव्हीएफ केंद्र होणार

केईएममध्ये वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ केंद्राची सुरुवात होणार आहे.  ...

शेगावला जाणाऱ्या भाविकांना मिळाली नववर्षाची भेट, कोकण रेल्वेची विशेष गाडी शेगावला थांबणार - Marathi News | Devotees going to Shegaon got a New Year gift, a special train of Konkan Railway will stop at Shegaon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेगावला जाणाऱ्या भाविकांना मिळाली नववर्षाची भेट, कोकण रेल्वेची विशेष गाडी शेगावला थांबणार

नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस (०११३९) ही विशेष गाडी धावते ...

नव्या वर्षामध्ये ग्रहण, सुपरमूनसह उल्का वर्षाव, २०२३ हे वर्ष खगोलाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे - Marathi News | Eclipse in new year, meteor shower with supermoon, 2023 is important year for astronomy studies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या वर्षामध्ये ग्रहण, सुपरमूनसह उल्का वर्षाव, २०२३ हे वर्ष खगोलाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे

२०२३ वर्षातील खगोलीय घटना निश्चितच ज्ञानवर्धनासाठी महत्त्वाच्या आहेत. नागरिकांनी चिकित्सकपणे अवकाशातील नयनरम्य घटनांचा आनंद घ्यावा. ...