लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Unionizing Mumbai is BJP's ploy, Uddhav Thackeray slams BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेतला गेल्याने ठाकरे गट आक्रमक झालेला असताना उद्धव ठाकरे यांनीही यावर भाष्य केले आहे.  ...

Karka Rashi Bhavishya 2023: कर्क रास वार्षिक राशीभविष्य: वर्षाची सुरुवात थोडीशी नाजूक पण काही काळातच मनासारख्या घटनांचा काळ सुरु; वर्ष आनंदात जाईल! - Marathi News | cancer horoscope 2023 yearly predictions karka rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :कर्क रास वार्षिक राशीभविष्य: अध्यात्मिक मार्गात गती, मोठ्यांशी गाठी भेटी, आर्थिक परिस्थितीत सुधारणा

Karka Rashifal 2023: हे वर्ष तसे संमिश्र घटनांनी युक्त असले तरी अनेक गोष्टी मनासारख्या घडल्यामुळे मनस्थिती उत्तम राहील.  ...

Suryakumar Yadav बनू शकतो ICC T20I Cricketer of the Year, पण 'हे' ३ स्टार खेळाडू ठरू शकतात अडथळा - Marathi News | Team India star batter Suryakumar Yadav nominated for ICC Men's T20I Cricketer of the Year 2022 along with 3 other Star Cricketers see the list of competition | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार ठरू शकतो 'बेस्ट T20 क्रिकेटर', पण 'हे' ३ स्टार खेळाडू आहेत अडथळा

सूर्यकुमारला टक्कर देण्यासाठी चक्क झिम्बाब्वेचाही खेळाडू शर्यतीत आहे ...

Sinha Rashi Bhavishya 2023: सिंह रास वार्षिक राशीभविष्य: इच्छित मनोकामना पूर्ण करणारे तसेच भरपूर प्रवास योगांनी युक्त आनंददायी वर्ष! - Marathi News | leo horoscope 2023 yearly predictions sinha rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :सिंह रास वार्षिक राशीभविष्य: आजवर मनात घर करून राहिलेल्या इच्छा यावर्षी पूर्ण होतील, परदेशगमनही शक्

Sinha Rashifal 2023: घरातील सकारात्मक बदल, प्रवासयोग आणि इच्छित मनोकामना पूर्ती यामुळे हे वर्ष आनंदात जाणार असे दिसते! ...

छवि मित्तलनं ब्रेस्ट कॅन्सरशी लढाई जिंकली पण.., बिकनीतले फोटो शेअर करत दाखवल्या सर्जरीच्या खुणा - Marathi News | Chhavi Mittal wins battle with breast cancer but.., shares bikini photos showing surgery marks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छवि मित्तलनं ब्रेस्ट कॅन्सरशी लढाई जिंकली पण.., बिकनीतले फोटो शेअर करत दाखवल्या सर्जरीच्या खुणा

Chhavi Mittal : छवी मित्तलने ब्रेस्ट कॅन्सरची लढाई जिंकली आहे. अलीकडेच तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

बॉलिवूड किंग बनल्यानंतरही शाहरूखचं एक स्वप्न होतं अधुरं, जे 30 वर्षानी आता पूर्ण होतंय - Marathi News | Shah Rukh Khan's this dream comes true after 30 years in Pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड किंग बनल्यानंतरही शाहरूखचं एक स्वप्न होतं अधुरं, जे 30 वर्षानी आता पूर्ण होतंय

Shah Rukh Khan : वाद पेटला असला तरी ही दोन्ही गाणी सुपरहिट ठरली आहेत. दरम्यान शाहरूख खानने खुलासा केला की, 30 वर्षाच्या अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये त्याची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. ती इच्छा तो आता पूर्ण करत आहे. ...

बोल्ड सीन करताना एकमेकात हरवले हीरो-हिरोईन, राहिलं नाही भान, अखेर दिग्दर्शकाने... - Marathi News | Sonali Raut & Yuvraaj Parashar lost in each other during bold scene, did not realize, finally the director... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सीन करताना एकमेकात हरवले हीरो-हिरोईन, राहिलं नाही भान, अखेर दिग्दर्शकाने...

Sonali Raut & Yuvraaj Parashar: लव्ह लाईफ अँड स्क्रू अप्सच्या सेटवर असाच प्रकार घडलाय. तिथे एक इंटिमेंट सीनचं चित्रिकरण सुरू होते. अभिनेत्री सोनाली राऊत आणि युवराज पराशर यांच्यावर हा सिन चित्रीत केला जात होता. ...

काँग्रेसशासित राज्यात जुनी पेन्शन योजना लागू मग महाराष्ट्रातही का नाही ? नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला - Marathi News | old pension scheme is applicable in Congress-ruled states, so why not in Maharashtra too? Nana Patole's challenge to Shinde-Fadnavis government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसशासित राज्यात जुनी पेन्शन योजना लागू मग महाराष्ट्रातही का नाही ? नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जमीन घोटाळ्यावरुन टीका सुरु केली आहे. आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जुन्या पेन्शवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.  ...

"त्याने फसवलं असेल पण...", तुनिशा शर्मा प्रकरणात शीझान खानला उर्फी जावेदचा सपोर्ट! - Marathi News | Urfi Javed instagram stories about sheezan khan may have cheated on Tunisha Sharma but he cannot be blamed for death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने फसवलं असेल पण...", तुनिशा शर्मा प्रकरणात शीझान खानला उर्फी जावेदचा सपोर्ट!

Urfi Javed And Tunisha Sharma : उर्फी जावेदची इन्स्टा स्टोरी जोरदार व्हायरल होत आहे. ...