लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जास्तीत जास्त पाण्याच्या टाक्यांचा आकार गोलाकार का असतो? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why water tank shape always in round | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जास्तीत जास्त पाण्याच्या टाक्यांचा आकार गोलाकार का असतो? जाणून घ्या कारण...

Plastic Water Tank Shape : तुम्ही पाहिलं असेल की, या टाक्यांमध्ये एक बाब कॉमन असते. ती महणजे या टाक्या गोल असतात. चौकोनी किंवा दुसऱ्या शेपमध्ये का नसतात. चला जाणून घेऊ याचं कारण... ...

Badshah : बादशाहच्या नवीन गाण्यात भोलेनाथचा उल्लेख, महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी घेतला आक्षेप - Marathi News | rapper badshah new song album sanak lord shiva mentioned in song Mahakaleshwar temple priests objects | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Badshah : बादशाहच्या नवीन गाण्यात भोलेनाथचा उल्लेख, महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी घेतला आक्षेप

बादशाह विरोधात एफआयआर करण्याचा इशारा ...

Mamta kulkarni: टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीने धरला अध्यात्माचा मार्ग - Marathi News | bollywood actress mamta kulkarni underworld connection married drug mafia living sadhvi life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mamta kulkarni: टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीने धरला अध्यात्माचा मार्ग

Mamta kulkarni: संपूर्ण आयुष्य वादात गेलेल्या या अभिनेत्रीचे संबंध अंडवर्ल्डशीदेखील होते असं म्हटलं जातं. ...

अपह्यत तरुणाची निर्घृण हत्या, पाच लाखांची केली होती मागणी - Marathi News | Brutal murder of an innocent youth, 5 lakhs was demanded | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अपह्यत तरुणाची निर्घृण हत्या, पाच लाखांची केली होती मागणी

तळेगाव टा. नजीक आढळला मृतदेह  ...

दिव्यांगांना पदोन्नतीत आता ४ टक्के आरक्षण, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | 4 percent reservation in promotion for disabled now, important decision in state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांगांना पदोन्नतीत आता ४ टक्के आरक्षण, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Dabinet Decision :राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  घेण्यात आला.  ...

"संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन" - Marathi News | Gulabrao Patil gives warning that Sanjay Raut should speak in a box, otherwise I will enter his meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन"

संजय राऊत आज जिल्ह्यात असताना गुलाबराव पाटलांचा इशारा ...

महारेरा क्रमांकाशिवाय जाहिराती छापणाऱ्या १२ विकासकांना ठोठवला दंड - Marathi News | 12 developers fined for printing ads without Maharera number | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महारेरा क्रमांकाशिवाय जाहिराती छापणाऱ्या १२ विकासकांना ठोठवला दंड

महारेराने ठोठावला 10 हजार ते दीड लाखापर्यंत असा एकूण 5.85 लाखाचा दंड; नाशिकचे ५, छत्रपती संभाजीनगरचे ४, पुण्याचे २ आणि मुंबईच्या एका विकासकाचा समावेश ...

साईचरणी नाण्यांचा खच, बँकांनाही सोसवेना भार, बँकेखालील व्यावसायिकांना छत कोसळण्याची भीती - Marathi News | Saicharani coin shortage, banks can't bear the load, businessmen under the bank fear that the roof will collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईचरणी नाण्यांचा खच, बँकांनाही सोसवेना भार, बँकेखालील व्यावसायिकांना वेगळीच भीती

Shirdi News: ...

रूक; ‘तो’ व्हिडीओ तुझ्या बाबालाच पाठवितो! अल्पवयीन मुलीचा पाठलाग - Marathi News | Stalking, molesting a minor girl while threatening to send the video to her father | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रूक; ‘तो’ व्हिडीओ तुझ्या बाबालाच पाठवितो! अल्पवयीन मुलीचा पाठलाग

खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...