Indian Railway: आता रेल्वेमध्ये व्हॉट्सॲपवरून जेवण मागविण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) अन्न वितरण सेवा ‘जूप’ने ‘जिओ हॅप्टिक’सोबत भागिदारी करून ही सेवा सुरू केली आहे ...
Laal Singh Chaddha, Atul Kulkarni : आमिरचा सिनेमा फ्लॉप होणं हा अनेकांसाठी धक्का आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाल सिंग चड्ढा’चे लेखक व मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी एक ट्वीट केलं आहे. ...
Crime News: देशात २०२० मध्ये कोरोना महामारीत आर्थिक फसवणुकीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, २०२१ मध्ये पुन्हा या गुन्ह्यांत तब्बल १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२० मध्ये देशात १ लाख ४५ हजार ७५४ गुन्हे घडले होते. ...
Pankaja Munde And Mahadev Jankar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. याच दरम्यान आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी यावर भाष्य केलं आहे. ...
गणेशचतुर्थीला सगळीकडे जल्लोषात गणपती बाप्पांची पूजा केली जात असताना राणी मगदूम यांच्या माध्यमातून देवाच्या चरणी मानवतेची सेवा वाहत केलेल्या या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले. ...
Optical Illusion : या फोटोत एक परिवार एका रूममध्ये बसलेला आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की, या फोटोत दोन मांजरीही आहेत. ज्या तुम्हाला शोधायच्या आहेत. ...
बायकॉट ट्रेंडने सध्या बॉलिवूडकरांना धडकी भरली आहे. आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेकांनी या ट्रेंडवर आपलं मत मांडलं. आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker ) हिने प्रतिक्रिया दिली आहे. ...