लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Chinese Loan App Case: Paytm, Cashfree आणि Razorpay च्या कार्यालयांवर ईडीचा छापा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | chinese loan app case ed conducts search operations in bengaluru offices of razorpay cashfree and paytm loan high interest nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'पेटीएम', 'कॅशफ्री' आणि 'रेझरपे'च्या कार्यालयांवर ईडीचा छापा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Chinese Loan App Case: ईडीनं शुक्रवारी चिनी लोन अॅप्सशी निगडीत प्रकरणी फिनटेक कंपन्यांच्या सहा ठिकाणी छापे टाकले. ...

हिंगणघाटात घरफोडी; रोखेसह २.९४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला - Marathi News | 2.94 lakhs worth of jewelry including cash robbed in burglary in hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाटात घरफोडी; रोखेसह २.९४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

इंदिरा गांधी वॉर्डातील घटना : चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल ...

लसूण आणि तूपाचं रोज एकत्र करा सेवन, आरोग्याला मिळतील अनेक फायदे - Marathi News | Health benefits of consuming garlic and desi ghee | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लसूण आणि तूपाचं रोज एकत्र करा सेवन, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Garlic And Ghee Health Benefits: जर तुम्ही लसूण आणि तूपाचं सेवन केलं तर तुम्हाला अॅसिडीटी आणि बद्धकोष्टतेसारख्या समस्येपासून सुटका मिळते. चला जाणून घेऊ लसूण आणि तूपाचं एकत्र सेवन केल्याने काय काय फायदे होतात. ...

व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक क्लिक करताच एकाचे अडीच लाख रुपये गेले - Marathi News | As soon as the link on WhatsApp was clicked, one lost two and a half lakh rupees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक क्लिक करताच एकाचे अडीच लाख रुपये गेले

फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी याची माहिती सदर बाजार पोलिसांना दिली. ...

वाशिममध्ये बनावट विदेशी दारूचा गोरखधंदा, ४.४३ लाखांची दारू जप्त - Marathi News | Counterfeit foreign liquor busted in Washim, liquor worth 4.43 lakh seized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये बनावट विदेशी दारूचा गोरखधंदा, ४.४३ लाखांची दारू जप्त

या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व राज्य उत्पादन शुल्क वाशिमच्या पथकानेन संयुक्तरित्या आयुष वाईन बारवर धाड टाकली ...

औरंगाबादकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लूने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू  - Marathi News | Aurangabadians be careful, 21-year-old girl dies of swine flu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लूने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू 

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा वाढत असून आतापर्यंत या आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, फुले काढताना घडली दुर्घटना - Marathi News | Three members of the same family died due to lightning strike at Taswade in Karad taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, फुले काढताना घडली दुर्घटना

मृतांमध्ये माय-लेकरासह संबंधित महिलेच्या दिराचा समावेश आहे. ...

ग्रामीण भागातील युवक ठरताहेत अश्लील मेसेज व कॉलचे बळी - Marathi News | Rural youth are victims of obscene messages and calls pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागातील युवक ठरताहेत अश्लील मेसेज व कॉलचे बळी

अशा घटना तालुक्यात वाढल्या असल्याचे चित्र आहे... ...

औरंगाबादेत १७ शिक्षक ठरले जिल्हा पुरस्काराचे मानकरी, तर ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार - Marathi News | 17 teachers of Aurangabad were awarded district awards, while 5 teachers were given special awards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत १७ शिक्षक ठरले जिल्हा पुरस्काराचे मानकरी, तर ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार

९ प्राथमिक शिक्षक, ७ माध्यमिक शिक्षक, तर १ विशेष शिक्षकांचा समावेश आहे. ...