लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

High Security Number Plate: ‘उच्च सुरक्षा पाटी’ला एक महिन्याची मुदतवाढ; आता ३० एप्रिलपर्यंत मुदत - Marathi News | one month extension of high security number plate deadline now till 30th April | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘उच्च सुरक्षा पाटी’ला एक महिन्याची मुदतवाढ; आता ३० एप्रिलपर्यंत मुदत

देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट देणे बंधनकारक ...

"रयतेच्या आनंदोत्सवाचं ते गाणं होतं.."; 'छावा'मधील 'लेझीम सीन'मागची खरी गोष्ट संतोषने उलगडली - Marathi News | santosh juvekar talk chhaava movie lazim dance scene controversy vicky kaushal laxman utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रयतेच्या आनंदोत्सवाचं ते गाणं होतं.."; 'छावा'मधील 'लेझीम सीन'मागची खरी गोष्ट संतोषने उलगडली

'छावा' मधील लेझीम दृश्याचं शूटिंग करण्यात आलं तेव्हा त्यामागची कहाणी काय होती याचा खुलासा संतोषने केलाय. जो वाचून सर्वांना महत्वाची जाणीव होईल (chhaava) ...

धारूरमध्ये परीक्षा केंद्रातून दहावीचा इंग्रजीचा पेपर घेऊन पलायन; दोघे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | SSC Exam: Two abscond with 10th English paper from exam center in Dharur; Police took custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये परीक्षा केंद्रातून दहावीचा इंग्रजीचा पेपर घेऊन पलायन; दोघे पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे ...

दत्तक प्रक्रिया न करता खोटी माहिती देत दाम्पत्याने खरेदी केले बाळ; मिळवला जन्माचा दाखला - Marathi News | pimpari-chinchwad crime Couple bought baby by giving false information without going through adoption process; obtained birth certificate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दत्तक प्रक्रिया न करता खोटी माहिती देत दाम्पत्याने खरेदी केले बाळ; मिळवला जन्माचा दाखला

- बालकाची दत्तक प्रक्रियेबाबत कोणतही शासकीय नोंद न करता शासनाची दिशाभूल केली ...

कोल्हापूर-मिरज कलबुर्गी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करा - Marathi News | Demand to start Kolhapur Miraj Kalburgi Intercity Express | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूर-मिरज कलबुर्गी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करा

मिरज : कोल्हापूर -कलबुर्गी एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. यामुळे या मार्गावर आणखी एक कोल्हापूर - मिरज -कलबुर्गी इंटरसिटी ... ...

Farmer Success Story : पुण्यातील शेतकऱ्याने केले डाळिंबाच्या बागेत कलिंगडाचे आंतरपीक! एकरी २० टन उत्पादन - Marathi News | pune Farmer pomegranate cultivation intercropping of watermelon success acre 25 tonn production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातील शेतकऱ्याने केले डाळिंबाच्या बागेत कलिंगडाचे आंतरपीक! एकरी २० टन उत्पादन

उत्पादित मालाला बाजारपेठेत सध्या सात ते दहा रुपयांपर्यंत दर मिळत असून कष्टाचे चीज होऊन चांगले पैसे मिळाले असल्याचे शेतकरी नवनाथ देवकर यांनी सांगितले आहे. ...

'संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा'; वाल्मीक कराडचा मेसेज अन् हत्या! - Marathi News | The CID chargesheet states that Walmik Karad had ordered the murder of Santosh Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा'; वाल्मीक कराडचा मेसेज अन् हत्या!

Santosh Deshmukh Murder Case Charge Sheet: संतोष देशमुख हत्या आणि खंडणी हे एकच प्रकरण असून, खंडणीतूनच देशमुखांची हत्या झाल्याचा दावा सीआयडीने आरोपपत्रात केला आहे. वाल्मीक कराडला प्रमुख आरोपी बनवण्यात आले आहे. ...

Sangli: कूपनलिकेच्या दूषित पाण्यामुळे १८ विद्यार्थ्यांना काविळीची लागण, बेडग येथील आश्रमशाळेतील घटना - Marathi News | 18 students of ashram school in Bedag of Sangli district infected with jaundice | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कूपनलिकेच्या दूषित पाण्यामुळे १८ विद्यार्थ्यांना काविळीची लागण, बेडग येथील आश्रमशाळेतील घटना

आठ विद्यार्थ्यांवर मिरज सिव्हिलमध्ये उपचार ...

सेमी फायनलमध्ये पोहचलेल्या कांगारुंच्या ताफ्यात टेन्शन; IPL स्टार मदतीला धावणार की,.... - Marathi News | Australia face opener dilemma as Matt Short likely to miss Champions Trophy semi-final May Be IPL Star Jake Fraser Mcgurk May Be Chance Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेमी फायनलमध्ये पोहचलेल्या कांगारुंच्या ताफ्यात टेन्शन; IPL स्टार मदतीला धावणार की,..

ऑस्ट्रेलिया संघानं सेमी गाठली, पण स्फोटक फलंदाज दुखापतीमुळे आउट होण्याची शक्यता ...