लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Narendra Modi : “वाढदिवशी आईकडे जाऊ शकलो नाही, पण याचा खूप आनंद आहे की...”: मोदींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | pm Narendra Modi spoke from the stage could not go to mother on birthday but very happy about this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“वाढदिवशी आईकडे जाऊ शकलो नाही, पण याचा खूप आनंद आहे की...”: मोदींनी स्पष्टच सांगितलं

Narendra Modi : वाढदिवसानिमित्त कराहल शहरातील मॉडेल स्कूल मैदानावर महिला बचत गटांच्या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ...

कॅन्सरग्रस्त सेवानिवृत्त महिला केडीएमसीच्या लाभापासून वंचित - Marathi News | Retired women suffering from cancer deprived of benefits of KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॅन्सरग्रस्त सेवानिवृत्त महिला केडीएमसीच्या लाभापासून वंचित

महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याचे आरोप ...

जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १ लाख क्युसेक्सने विसर्ग,चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा - Marathi News | 27 Gates of Jayakwadi Dam Opened; 1 lakh 13 thousand cusecs discharge in Godavari river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १ लाख क्युसेक्सने विसर्ग,चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते, औरंगाबाद, जालना,परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

Maharashtra Politics: “बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं का?” - Marathi News | eknath shinde group leader ramdas kadam slams shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं का?”

पायाखालची वाळू सरकल्याने आता आपले अस्तित्व शोधत आदित्य ठाकरे हे राज्यभर फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिंदे गटातील नेत्याने केली आहे. ...

सीसीटीव्हीमध्ये बाईक दिसली अन् चोरटे अडकले पाेलिसांच्या जाळ्यात - Marathi News | The bike was seen in the CCTV and the thieves were caught in the police net | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीसीटीव्हीमध्ये बाईक दिसली अन् चोरटे अडकले पाेलिसांच्या जाळ्यात

खबरींनी पोलिसांना माहिती दिली आणि दोघेही पकडले गेले ...

'पंकजच्या टोळीतील आहोत, पैसे काढ'; लातुरात विद्यार्थ्यास चाकूच्या धाकावर लुबाडले ! - Marathi News | 'We belong to Pankaj's gang, give money'; A student was robbed at knife point in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'पंकजच्या टोळीतील आहोत, पैसे काढ'; लातुरात विद्यार्थ्यास चाकूच्या धाकावर लुबाडले !

पैसे हिसकावल्या प्रकरणी सहा जणांविराेधात गुन्हा दाखल ...

DA Hike Updates: या महिन्यात कर्चाऱ्यांना दुहेरी भेट देण्याच्या तयारीत सरकार, वेतनात वाढ कधी? - Marathi News | da hike updates today know when government hike in dearness allowance narendra modi government cabinet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :DA Hike Updates: या महिन्यात कर्चाऱ्यांना दुहेरी भेट देण्याच्या तयारीत सरकार, वेतनात वाढ कधी?

सामान्यत: सरकार दर सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीएमध्ये बदल करते . मागच्या वेळी मार्च 2022 मध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 3 टक्क्यांनी वाढवला होता. ...

सहा सरपंच, ७० सदस्यपदांसाठी रविवारी मतदान! - Marathi News | Six sarpanch, 70 members voting on Sunday! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहा सरपंच, ७० सदस्यपदांसाठी रविवारी मतदान!

आठ ग्रामपंचायतींची निवडणूक: मतदान पथके रवाना, तयारी पूर्ण ...

‘माफ करा,चोरी करायची नव्हती;पण...'; रक्कम परत करून पत्र ठेवणारा निघाला अल्पवयीन  - Marathi News | 'Sorry, didn't mean to steal; but...'; After returning the theft amount, the holder of the confession letter is minor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘माफ करा,चोरी करायची नव्हती;पण...'; रक्कम परत करून पत्र ठेवणारा निघाला अल्पवयीन 

घरात घुसून वाईन मालकाच्या आईला चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोराने पाच लाखांची बॅग पळवली होती. ...