लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांना कार्यालयात घुसून मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश - Marathi News | in sawantwadi ncp taluka president was beaten up by mns office bearers entering the office | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांना कार्यालयात घुसून मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश

व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या रागातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. ...

औरंगाबादेत हायप्रोफाईल किडनॅपींग; पावणेचार कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण - Marathi News | High profile kidnapping in Aurangabad; Retired officer kidnapped for ransom of 2 crore 80 lacks crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत हायप्रोफाईल किडनॅपींग; पावणेचार कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण

खळबळजनक घटना : छत्रपती संभाजीराजे कारखान्याजवळील इब्राहिमपूर शिवारात थरार ...

११६ प्राण्यांचे झाले पुनर्वसन, तर ३० प्राण्यांना घेतले दत्तक; कॅपने सादर केला एका वर्षाचा लेखाजोखा - Marathi News | 116 animals were rehabilitated 30 were adopted cap presented a year report | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :११६ प्राण्यांचे झाले पुनर्वसन, तर ३० प्राण्यांना घेतले दत्तक; कॅपने सादर केला एका वर्षाचा लेखाजोखा

पशू क्रूरतेच्या घटनांमध्ये वाढ ...

‘ती’ बिनधास्त गुरे चारत हाेती; पण वाहनावर आला ‘काळ’; महिला जागीच ठार  - Marathi News | lady to graze cattle but vehicle the woman was killed on the spot | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘ती’ बिनधास्त गुरे चारत हाेती; पण वाहनावर आला ‘काळ’; महिला जागीच ठार 

वाहनावर यमराजाच्या रुपाने काळच आल्याची प्रचिती परिसरातील लाेकांना आली. ...

कसा असेल फ्युचर स्मार्टफोन? होलोग्राफिक डिस्प्ले की इलेक्ट्रॉनिक टॅटू, कोणतं तंत्रज्ञान वापरणार - Marathi News | How will the future smartphone be Holographic display or electronic tattoo which technology will be used bill gates Nokia predicted old Hollywood movies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कसा असेल फ्युचर स्मार्टफोन? होलोग्राफिक डिस्प्ले की इलेक्ट्रॉनिक टॅटू, कोणतं तंत्रज्ञान वापरणार

Future Smartphone Concept: तुम्ही Iron Man आणि Star Wars सारखे चित्रपट पाहिले आहेत का? यामध्ये तुम्ही होलोग्राफिक डिस्प्लेची संकल्पना पाहिली असेल. भविष्यातही असेच तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळू शकते. ...

Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी मोदी सरकारची चौकशी करणार की अग्रवालांची? आदित्य ठाकरेंचा भाजपला सवाल - Marathi News | shiv sena aaditya thackeray replied bjp ashish shelar and devendra fadnavis over vedanta foxconn project gone to gujrat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी मोदी सरकारची चौकशी करणार की अग्रवालांची? आदित्य ठाकरेंचा सवाल

Maharashtra News: राज्यातील मुलांनी काय चूक केली, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं हा आपल्या देशात गुन्हा झालाय का, असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...

Jacqueline Fernandez, Nora Fatehi नंतर आता महाठग सुकेश चंद्रशेखरशी जोडलं जातंय 'या' अभिनेत्रीचं नाव; २१५ कोटींच्या मनी लॉड्रिंगचं आहे प्रकरण - Marathi News | After Jacqueline Fernandez Nora Fatehi now this hot Actress is allegedly linked with Conman Sukesh Chandrasekhar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिन, नोरानंतर महाठग सुकेश चंद्रशेखरशी जोडलं जातंय 'या' अभिनेत्रीचं नाव

ईडीकडून जॅकलीन, नोराची कसून चौकशी करण्यात आली आहे. ...

महिन्याला केवळ १००० रूपये गुंतवून मिळू शकतं २० हजारांचं पेन्शन, जाणून घ्या कसं - Marathi News | Know that you can get a pension of 20 thousand by investing only 1000 rupees per month government nps scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याला केवळ १००० रूपये गुंतवून मिळू शकतं २० हजारांचं पेन्शन, जाणून घ्या कसं

सरकारने जानेवारी 2004 मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली होती. सुरुवातीला ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. 2009 मध्ये ती सर्वांसाठी खुली करण्यात आले. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व पेन्शन योजनांमध्ये NPS सर्वात आकर्षक योजना आहे. ...

सांगलीत ३७ लाखांच्या फसवणूकप्रकरणी ‘वेफा’च्या संचालकाचा पोलीस ताबा घेणार - Marathi News | The police will take custody of the director of WEFA in the case of fraud of 37 lakhs in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ३७ लाखांच्या फसवणूकप्रकरणी ‘वेफा’च्या संचालकाचा पोलीस ताबा घेणार

सहा जणाविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...