लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यात घोणस अळीचा शिरकाव; आणखी एकाला चावा - Marathi News | Invasion of cutworm in Washim district; Bite another one | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात घोणस अळीचा शिरकाव; आणखी एकाला चावा

Washim News: नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता घोणस अळीने नवे संकट उभे केले आहे. घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली आहे. ...

डिलिवरी बॉयने जेवणाचे पार्सल देऊन जबरदस्तीने तरूणीचे दोनवेळा घेतले चुंबन - Marathi News | zomato boy gave the food parcel and forcibly kissed the girl twice pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिलिवरी बॉयने जेवणाचे पार्सल देऊन जबरदस्तीने तरूणीचे दोनवेळा घेतले चुंबन

कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल... ...

Cheetahs in India: मोदी सरकार करणार चित्त्यांचं बारसं! पंतप्रधानांनी सुचवलं एक नाव; ‘या’ नावांनी ओळखले जाणार - Marathi News | central modi govt give names to cheetahs in india and one name suggested by pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार करणार चित्त्यांचं बारसं! पंतप्रधानांनी सुचवलं एक नाव; ‘या’ नावांनी ओळखले जाणार

आफ्रिकन देशातून भारतात आणले गेलेले चित्ते कोणत्या नावांनी ओखळले जाणार? जाणून घ्या... ...

... म्हणून माझी मुले शिकतात मराठी शाळेत, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... So my children study in Marathi school, actress Chinmayi Sumit clearly stated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून माझी मुले शिकतात मराठी शाळेत, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी स्पष्टच सांगितलं

अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची माहिती ...

जाणून घ्या काय असतं TAN Card; पॅन कार्डापेक्षा कसं असतं निराळं, कुठे भासते गरज? - Marathi News | Know what is TAN Card How is it ifferent than PAN card where we need that income tax | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या काय असतं TAN Card; पॅन कार्डापेक्षा कसं असतं निराळं, कुठे भासते गरज?

कर वसूली आणि कर संकलन योग्यरित्या व्यवस्थापित केले जावे यासाठी प्राप्तिकर विभागाकडून प्रत्येकाला टॅन आणि पॅन कार्ड क्रमांक दिला जातो. ...

मोहाली MMS कांड: वॉशरूमला जायलाही घाबरत आहेत मुली, पोलीस शोधणार छुपे कॅमेरे - Marathi News | Mohali MMS scandal: Girls afraid to go to washroom, police to find hidden cameras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहाली MMS कांड: वॉशरूमला जायलाही घाबरत आहेत मुली, पोलीस शोधणार छुपे कॅमेरे

चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्या 60 हून अधिक तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS लीक झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ...

Rain: धुळ्यात रात्रभर मुसळधार पाऊस अनेक भागात साचले पाणी,शाळांना सुटी - Marathi News | Rain: Heavy rain overnight in Dhule, water accumulated in many areas, school holidays | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात रात्रभर मुसळधार पाऊस अनेक भागात साचले पाणी,शाळांना सुटी

Rain: धुळे शहरासह परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने, या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.अनेक भागात कंबरे एवढे पाणी साचल्याने, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. ...

'रामदासभाई तुम्ही खुल्या मैदानात भेटा, समोरासमोर बोलू'; सुषमा अंधारे यांचं आव्हान - Marathi News | Shiv Sena deputy leader Sushma Andhare has criticized Shinde group leader Ramdas Kadam. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रामदासभाई तुम्ही खुल्या मैदानात भेटा, समोरासमोर बोलू'; सुषमा अंधारे यांचं आव्हान

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. ...

'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच लागू होणार जुनी पेन्शन योजना! - Marathi News | punjab cm bhagwant mann announced government employees old pension policy will be restoration soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच लागू होणार जुनी पेन्शन योजना!

Old Pension Scheme : सत्तेत आल्यापासून आम आदमी पक्षाचे सरकार जनतेच्या हिताचे एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसून येत आहे. ...