लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उल्हासनगरात सिंधु संस्कृती भवन व वाहनतळ; आमदार किणीकर यांचे मुख्यमंत्र्याकडे साकडे - Marathi News | Sindhu Sanskriti Bhavan and parking lot in Ulhasnagar; MLA Kinikar demand to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सिंधु संस्कृती भवन व वाहनतळ; आमदार किणीकर यांचे मुख्यमंत्र्याकडे साकडे

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून रस्ते अरुंद व वाहनांची संख्या जास्त असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे ...

'घड्याळ' चिन्ह घेवूनच लढत का नाही?; मनसेने लगावला उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घड्याळ' चिन्ह घेवूनच लढत का नाही?; मनसेने लगावला उद्धव ठाकरेंना टोला

मनसेचे नेते गजानन काळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

"यापुढे रस्ते कामांचा खराब दर्जा खपवून घेतला जाणार नाही", उपमुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | "Poor quality of road works will not be tolerated anymore", warned the Deputy Chief Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"यापुढे रस्ते कामांचा खराब दर्जा खपवून घेतला जाणार नाही", उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

रस्त्यांची कामे करताना यापुढे कामाचा दर्जा खपवून घेतला जाणार नाही, रस्त्यांची कामे योग्य दर्जाची झाली पाहीजे, यासंदर्भात खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हयातील संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. ...

AUS vs WI T20I : OMG! मिचेल स्टार्कने कसला खतरनाक कॅच घेतला; फलंदाज निशब्द होऊन बघत उभा राहिला, Video  - Marathi News | AUS vs WI T20I : Caught & Bowled! Mitchell Starc drew first blood for Australia showing superb reflexes to dismiss Kyle Mayers, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिचेल स्टार्कने कसला खतरनाक कॅच घेतला; फलंदाज निशब्द होऊन बघत उभा राहिला, Video 

Australia vs West Indies T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याला सूर गवसला आहे. ...

सैराट फेम 'आर्ची' १२ ऑक्टोबरला मंगळवेढ्यात येणार; जाणून घ्या काय आहे कारण ? - Marathi News | Sairat fame 'Archi' will come on October 12 in Mangalvedha; Know what is the reason? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सैराट फेम 'आर्ची' १२ ऑक्टोबरला मंगळवेढ्यात येणार; जाणून घ्या काय आहे कारण ?

रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार युवा महोत्सव! सोलापूर विद्यापीठाकडून कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर ...

Rupali  Bhosle :  ‘आई कुठे काय करते’च्या ‘संजना’चा बदललेला लुक नेमका कशासाठी? अखेर झाला खुलासा - Marathi News | aai kuthe kay karte fame rupali bhosale new look know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’च्या ‘संजना’चा बदललेला लुक नेमका कशासाठी? अखेर झाला खुलासा

Aai Kuthe Kay Karte : संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिने तिच्या वेगळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. संजनाच्या या लुकमागचं कारण मात्र गुलदस्त्यात होतं.... ...

INDW vs PAKW: भारताचा विजयरथ पाकिस्तानने रोखला; आशिया चषकात मोठा धक्का बसला - Marathi News | Pakistan beat India by 13 runs in INDW vs PAKW Asia Cup 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा विजयरथ पाकिस्तानने रोखला; आशिया चषकात मोठा धक्का बसला

सध्या बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

Narayan Rane: उद्धव ठाकरे 'सामना'मधून काळापैसा 'व्हाइट' करतात; नारायण राणेंचा गंभीर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray makes black money white from Saamana allegation of Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे 'सामना'मधून काळापैसा 'व्हाइट' करतात; नारायण राणेंचा गंभीर आरोप

कोरोनाचा उद्रेक झालेल्या २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षात संपूर्ण देशात उद्योगधंदे बंद पडलेले असताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'नं ४२ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि साडे अकरा कोटी रुपयांचा नफा कमावला. ...

Heart Attack Causes : कमी वयात हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात या सवयी, वेळीच व्हा सावध... - Marathi News | Heart Attack Causes : These habits increase risk heart attack young age | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Heart Attack Causes : कमी वयात हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात या सवयी, वेळीच व्हा सावध...

Heart Attack Causes : हे असं कशामुळे होतंय याची काही कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत. चला जाणून घेऊया काय आहेत ती कारणे.... ...