लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत नवा ट्विस्ट, भुवनेश्वरीसमोर येणार मितालीचं सत्य, अधिपतीला शिक्षा होणार? - Marathi News | Tula shikvin changla dhada serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत नवा ट्विस्ट, भुवनेश्वरीसमोर येणार मितालीचं सत्य, अधिपतीला शिक्षा होणार?

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. ...

‘मातोश्री’शी गद्दारी करणाऱ्यांबरोबर राजकीय समझोता अशक्यच- संजय पवार - Marathi News | Political reconciliation with those who betrayed Matoshree is impossible says Sanjay Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मातोश्री’शी गद्दारी करणाऱ्यांबरोबर राजकीय समझोता अशक्यच- संजय पवार

कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षीय जोडे बाजूला ठेवून जरी एकत्र पॅनेल करण्याचा प्रयत्न काही मंडळीनी केला असला तरी तो आम्हाला मान्य नाही. ...

मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट - Marathi News | In Marathwada, there is a crisis of water shortage in five thousand and 311 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट

विभागीय प्रशासनाने शासनाकडे १०० कोटींची मागणी केली आहे. ...

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! नवी योजना होणार सुरू, खातेधारकांना होणार फायदा - Marathi News | sbi explores options of installing iris scanner at bank mitra channel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! नवी योजना होणार सुरू, खातेधारकांना होणार फायदा

SBI 'IRIS Scanner' ओळख सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. ...

Kolhapur: अनैतिक संबंधातून अर्भक फेकल्याचा पोलिसांचा संशय, कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत आढळली होती अर्भके - Marathi News | Police suspect that the infant was thrown from an immoral relationship, the infant was found with its limbs broken by a dog | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अनैतिक संबंधातून अर्भक फेकल्याचा पोलिसांचा संशय, कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत आढळली होती अर्भके

पोलिसांना अजून ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. यामुळे तपासाची अजून नेमकी दिशा निश्चित नाही ...

फक्त हॉलमार्किंगच्या भरवशावर राहू नका; सोने खरेदी करण्यापूर्वी किंमतीचे गणित जाणून घ्या, अन्यथा... - Marathi News | akshaya tritiya before buying gold jwellery know about reselling policy hallmarking how to check latest price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त हॉलमार्किंगच्या भरवशावर राहू नका; सोने खरेदी करण्यापूर्वी किंमतीचे गणित जाणून घ्या, अन्यथा...

Gold Buying Tips : सोने खरेदी करताना लोक अनेकदा सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंग आणि कॅरेटची किंमत पाहतात, परंतु इतर काही गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ...

'लग्नाची बेडी' फेम संकेत पाठकला लागली अभिनेत्री सुपर्णाच्या नावाची हळद, अभिनेता आज चढणार बोहल्यावर - Marathi News | lagnachi bedi fame actor sankade pathak actress suparna shyam sangeet and haladi photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्नाची बेडी' फेम संकेत पाठकला लागली अभिनेत्री सुपर्णाच्या नावाची हळद, अभिनेता आज चढणार बोहल्यावर

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संकेत आणि सुपर्णा विवाहबद्ध होत आहेत. पुण्यात या दोघांचेही मोठ्या थाटात लग्न पार पडणार आहे. ...

Twitter ची ब्ल्यू टिक हवी की लखपती बनायचंय? सबस्क्रिप्शनच्या पैशात मिळेल बंपर रिटर्न - Marathi News | Want Twitter s blue tick or want to become a millionaire The subscription money will get a bumper return investment tips sip mutual fund huge return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Twitter ची ब्ल्यू टिक हवी की लखपती बनायचंय? सबस्क्रिप्शनच्या पैशात मिळेल बंपर रिटर्न

सबस्क्रिप्शनसाठी लागणारे पैसे जर तुम्ही गुंतवले, तर तुम्ही नक्कीच लखपती होऊ शकता. जाणून घ्या गणित. ...

फक्त ५० हजारांत ‘हा’ बिझनेस सुरु करा, कोट्यवधी कमवा; भरपूर मागणी, कधी नाही मंदी! - Marathi News | business idea money making tips how to start a digital hoarding business in india just invest 50 thousand and earn crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ५० हजारांत ‘हा’ बिझनेस सुरु करा, कोट्यवधी कमवा; भरपूर मागणी, कधी नाही मंदी!

Business Idea: आजकाल जमाना डिजिटलचा आहे. या क्षेत्रात कमी गुंतवणुकीतून चांगली कमाई करणारा बिझनेस सुरू करता येऊ शकेल. जाणून घ्या... ...