लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महाविकास आघाडीचे नेतेच करताहेत अजितदादांना बदनाम - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Only the leaders of the Mahavikas Aghadi are defaming Ajit pawar said Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडीचे नेतेच करताहेत अजितदादांना बदनाम - चंद्रशेखर बावनकुळे

स्वाती माेहाेळ पक्षप्रवेशाची माहितीच नाही.... ...

छत्रपती राजाराम कारखान्यासाठी उद्या मतदान, महाडिक-सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणास  - Marathi News | Voting tomorrow for Chhatrapati Rajaram factory, prestige of Mahadik-Satej Patil is ruined | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छत्रपती राजाराम कारखान्यासाठी उद्या मतदान, महाडिक-सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणास 

मागील पंधरा-वीस दिवस आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत रंगत ...

ठाण्याच्या शिवतेजने तर मुंबई उपनगरच्या स्वस्तिक मंडळांनी मारली बाजी - Marathi News | Shivtej of Thane, while Swastik Mandal of Mumbai suburbs won | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ठाण्याच्या शिवतेजने तर मुंबई उपनगरच्या स्वस्तिक मंडळांनी मारली बाजी

श्री मावळी मंडळ आयोजित ७० वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ...

शेतकऱ्यांची चिंता दूर; कांदा अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची अट शिथिल - Marathi News | Alleviate farmers' worries; E-crop sowing condition relaxed for onion subsidy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकऱ्यांची चिंता दूर; कांदा अनुदानासाठी ती अट शिथिल

Farmer: कांदा अनुदानासाठीची ई-पीक पेऱ्याची अट शिथिल करण्यात आली आहे. अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून ३० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही अर्ज करता येणार आहे. ...

उन्हाचा कडाका! जोतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पायाला बसू लागले चटके, मंडप, मॅटिंग व्यवस्था करण्याची मागणी‎  - Marathi News | Due to the heat, the feet of the devotees who came to see Jotiba started getting blisters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उन्हाचा कडाका! जोतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पायाला बसू लागले चटके, मंडप, मॅटिंग व्यवस्था करण्याची मागणी‎ 

मंदिर प्रदक्षिणा मार्गावर तयार केलेला कुल कोट तीन वर्षातच निघून गेला  ...

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त दुचाकी रॅली - Marathi News | Bike rally on the occasion of Mahatma Basaveshwar Jayanti | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त दुचाकी रॅली

शनिवारी खामगावातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली ...

Crime: ‘वॉच’ ठेवणारे सीसीटीव्हीच दुकानातून चोरीला - Marathi News | Crime: The CCTV that keeps the 'watch' was stolen from the shop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वॉच’ ठेवणारे सीसीटीव्हीच दुकानातून चोरीला

Crime: चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या दुकानालाच टार्गेट केले व ४.२१ लाखांचे सीसीटीव्ही व इतर साहित्य चोरून नेले. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

बालाजींची सेवा घडवितो म्हणून १५८ जणांना फसविले - Marathi News | 158 people were cheated as they were serving God Balaji | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालाजींची सेवा घडवितो म्हणून १५८ जणांना फसविले

बेगमपुऱ्यात गुन्हा दाखल; दिलेला धनादेशही झाला अनादरीत ...

चिखलीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, साथीदाराला रंगेहाथ पकडले - Marathi News | Muddy Talathi caught the accomplice red-handed in the net of bribery | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चिखलीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, साथीदाराला रंगेहाथ पकडले

बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा तयार करून देण्यासाठी लाच ...