लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Aditya Thackeray: "नीच आणि निर्लज्ज प्रकार..."; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा संताप - Marathi News | Aditya Thackeray reaction on Shiv Sena Symbol Bow and Arrow freeze for time being by ECI Eknath Shinde Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नीच आणि निर्लज्ज प्रकार..."; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा संताप

आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत शिंदे गटाला दिला इशारा ...

Mohan Bhagwat, NCP: "मोहन भागवत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता" - Marathi News | RSS Chief Mohan Bhagwat should scold Pm Modi led BJP Government to end Caste System | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोहन भागवत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता"

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्यांचा खोचक टोला ...

David Miller: डेव्हिड मिलरच्या मुलीचं निधन, दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | South African batter David Miller's Daughter Passes After Due To Cancer, share emotional video on instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड मिलरच्या मुलीचं निधन, दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर

India vs South Africa : भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील स्टार खेळाडू डेव्हिड मिलर ( David Miller) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...

Sharad Pawar : 'बॉलीवुडमध्ये मुस्लिमांचे सर्वाधिक योगदान, दुर्लक्ष करता येणार नाही'; शरद पवारांचा दावा - Marathi News | NCP leader sharad pawar says muslim minorities contributed the most in bollywood we cannot ignore it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बॉलीवुडमध्ये मुस्लिमांचे सर्वाधिक योगदान, दुर्लक्ष करता येणार नाही'; शरद पवारांचा दावा

पवार पुढे म्हणाले, "आपल्यासमोर बॉलिवूड आहे. ज्यांनी याला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यात सर्वाधिक योगदान दिले ते मुस्लीम अल्पसंख्याक आहेत. आणि आपण त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही." ...

Shiv Sena Symbol: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! अंधेरी पोटनिवडणुकीसाठी 'धनुष्यबाण' कोणालाच नाही! - Marathi News | Big decision of Election Commission! Nobody has a bow and arrow for the Andheri by-election! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! अंधेरी पोटनिवडणुकीसाठी 'धनुष्यबाण' कोणालाच नाही!

उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाने तूर्तास 'शिवसेना' हे नावदेखील वापरू नये, असा आदेश ECI ने दिला आहे. याशिवाय, नव्या चिन्हांसाठी १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...

'देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे...', पोस्टर वादावर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | aam aadmi party leader arvind kejriwal rajendra pal gautam oath controversy gujarat poster counterattack bjp insults god | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे...', पोस्टर वादावर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

Arvind Kejriwal : गुजरातमध्ये अनेक ठिकाणी अरविंद केजरीवाल हिंदुविरोधी असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  ...

Sahar Afsha: "मी आता सारं काही संपवतेय"; इस्लामसाठी अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Actress Sahar Afsha quits film industry to follow Islam as per path of Allah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आता सारं काही संपवतेय"; इस्लामसाठी अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन अभिनेत्रीची घोषणा ...

शुभांगी पाटील आणि दिव्यांग काजल कांबळेची भैरवगडावर स्वारी, अत्यंत अवघड शिखरावर चढाई - Marathi News | Shubhangi Patil and Divyang Kajal Kamble climb on Bhairavgad, a very difficult climb | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शुभांगी पाटील आणि दिव्यांग काजल कांबळेची भैरवगडावर स्वारी, अत्यंत अवघड शिखरावर चढाई

भैरवगड सर करणारी काजल पहिलीच दिव्यांग महिला ठरली. तिने यापूर्वी वजीर, हिरकणी कडा अशा अवघड व साहसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. ...

काँग्रेसचा नवा अध्यक्ष रिमोट कंट्रोलवर चालणार? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | new congress president will not be remote controlled by the gandhi family said rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा नवा अध्यक्ष रिमोट कंट्रोलवर चालणार? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात, पक्षाला नवा अध्यक्ष मिळाला तरी, तो गांधी कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलनेच चालेल, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ...