लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र - Marathi News | Medical certificate will be available in all government hospitals for Amarnath pilgrims | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र

यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व रुग्णालयात ही सवलत उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे यात्रेकरुंना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

अजान-भजनाचा संगम साधणारे गाव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक खेड शिवापूर - Marathi News | Akshaya Tritiya and Eid al-Fitr village where Ajan-Bhajan meets the symbol of Hindu-Muslim unity is khed Shivapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजान-भजनाचा संगम साधणारे गाव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक खेड शिवापूर

अजान आणि भजन दोन्ही समुदायातील नागरिक तितक्याच श्रद्धेने करतात... ...

घरी आल्यावर शेजारी तरूणासोबत दिसली पत्नी, संतापलेल्या पतीने उचललं धक्कादायक पाउल - Marathi News | Husband killed wife's lover after saw them together in bed MP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरी आल्यावर शेजारी तरूणासोबत दिसली पत्नी, संतापलेल्या पतीने उचललं धक्कादायक पाउल

मृत व्यक्ती आरोपीचा शेजारी आहे. जखमी स्थितीत व्यक्ती आपल्या घराजवळ पोहोचला तिथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

पोलिस-नक्षल चकमकीत दोन जहाल महिला नक्षलवादी ठार; प्रत्येकी १४ लाखांचे होते बक्षीस - Marathi News | Two Jahal women Naxalites killed in police-Naxal encounter near gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलिस-नक्षल चकमकीत दोन जहाल महिला नक्षलवादी ठार; प्रत्येकी १४ लाखांचे होते बक्षीस

मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील घटना ...

येवद्यातील डॉक्टरचा सिंदखेडनजीक अपघातात मृत्यू; तिघे गंभीर जखमी - Marathi News | Yevda doctor dies in an accident near Sindkhed; Three seriously injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :येवद्यातील डॉक्टरचा सिंदखेडनजीक अपघातात मृत्यू; तिघे गंभीर जखमी

मुंबईत वास्तव्य, ईदसाठी गावी परतायचे स्वप्न अधुरे, आधीच घातला काळाने घाला ...

उन्हाळ्यात डोकेदुखी कमी करतील हे पदार्थ | How to Get Rid of Headache | Headache Relief | RI3 - Marathi News | These foods will reduce headache in summer How to Get Rid of Headache | Headache Relief | RI3 | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात डोकेदुखी कमी करतील हे पदार्थ | How to Get Rid of Headache | Headache Relief | RI3

उन्हाळ्यात डोकेदुखी कमी करतील हे पदार्थ | How to Get Rid of Headache | Headache Relief | RI3 #lokmatsakhi ... ...

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत नवा ट्विस्ट, भुवनेश्वरीसमोर येणार मितालीचं सत्य, अधिपतीला शिक्षा होणार? - Marathi News | Tula shikvin changla dhada serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत नवा ट्विस्ट, भुवनेश्वरीसमोर येणार मितालीचं सत्य, अधिपतीला शिक्षा होणार?

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. ...

‘मातोश्री’शी गद्दारी करणाऱ्यांबरोबर राजकीय समझोता अशक्यच- संजय पवार - Marathi News | Political reconciliation with those who betrayed Matoshree is impossible says Sanjay Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मातोश्री’शी गद्दारी करणाऱ्यांबरोबर राजकीय समझोता अशक्यच- संजय पवार

कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षीय जोडे बाजूला ठेवून जरी एकत्र पॅनेल करण्याचा प्रयत्न काही मंडळीनी केला असला तरी तो आम्हाला मान्य नाही. ...

मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट - Marathi News | In Marathwada, there is a crisis of water shortage in five thousand and 311 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट

विभागीय प्रशासनाने शासनाकडे १०० कोटींची मागणी केली आहे. ...