लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video: हडपसरमध्ये मध्यरात्री भाजी मंडईला मोठी आग; भाजी विक्रेत्यांचे ९० स्टॉल जळून खाक - Marathi News | Big fire at vegetable market in Hadapsar at midnight; 90 stalls of vegetable sellers burnt down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: हडपसरमध्ये मध्यरात्री भाजी मंडईला मोठी आग; भाजी विक्रेत्यांचे ९० स्टॉल जळून खाक

अग्निशमन दलाच्या जवानांनी २५ मिनीटांत आग आटोक्यात आणली ...

Gautami Patil: असाच मायेचा हात पाठिशी राहू द्या; 'खान्देश कन्या' पुरस्काराने गौतमी पाटीलचा गौरव - Marathi News | Jai Khandesh! Gautami Patil honored with 'Khandesh Kanya' award by jaikumar rawal | Latest dhule Photos at Lokmat.com

धुळे :असाच मायेचा हात पाठिशी राहू द्या; 'खान्देश कन्या' पुरस्काराने गौतमी पाटीलचा गौरव

या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलला आता मायभूमीतून बळ मिळालं आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते तिचा 'खान्देश कन्या' म्हणून गौरव करण्यात आलाय. ...

गर्भातील अंकुराचे आता काय होईल? विवंचनेतून प्रेयसीने मृत्यूला कवटाळले - Marathi News | woman commits suicide in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गर्भातील अंकुराचे आता काय होईल? विवंचनेतून प्रेयसीने मृत्यूला कवटाळले

कळमनातील घटना : दगाबाज प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

ठाकरेंचे ५० नगरसेवक आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या दाव्याने खळबळ, राजकीय हालचालींना वेग - Marathi News | Sheetal Mhatre of the Shinde group has claimed that 50 corporators from the Thackeray group are in touch with us. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचे ५० नगरसेवक आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या दाव्याने खळबळ, राजकीय हालचालींना वेग

इतकेच नव्हे तर इतर पक्षाचे नगरसेवकही गळाला लागतील, असेही शीतल म्हात्रे यांनी सांगितले. ...

६० मुलांचा एकच बाप! सर्व मुलं सारखीच दिसतात; पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली - Marathi News | A single father of 60 children! All children look the same | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :६० मुलांचा एकच बाप! सर्व मुलं सारखीच दिसतात; पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली

स्पर्म दात्याने अनेक सदस्यांना स्पर्म दान केले होते. नियमानुसार एकावेळी फक्त एका दात्याचे स्पर्म वापरावे असा नियम आहे. ...

दगड फेकले, आग लावली; पत्नीने घरी येण्यास नकार दिला, जावई बिथरला, सासुरवाडीत घातला गोंधळ - Marathi News | husband creat ruckus in laws house threw stone set fire when wife not return home bhilwara rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दगड फेकले, आग लावली; पत्नीने घरी येण्यास नकार दिला, जावई बिथरला, सासुरवाडीत घातला गोंधळ

जावई सासरच्या घरी पोहोचला आणि सासरच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत घराच्या काचा फुटल्या. ...

HSC / 12th Exam: निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका; सुप्रिया सुळेंचे आवाहन - Marathi News | Write the paper boldly don't use wrong ways Appeal of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC / 12th Exam: निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका; सुप्रिया सुळेंचे आवाहन

पेपरला लागणारे सर्व साहित्य सोबत आहे का याची दक्षता घ्या ...

Dadasaheb Phalke Award 2023 : 'द काश्मीर फाईल्स' ठरली बेस्ट फिल्म, अनुपम खेर यांनाही मिळाला पुरस्कार; वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Dadasaheb Phalke Award 2023 'The Kashmir Files' got Best Film award Amupam Kher gets Most Versatile actor award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dadasaheb Phalke Award 2023 : 'द काश्मीर फाईल्स' ठरली बेस्ट फिल्म

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. ...

IND vs AUS: सिराजच्या बाऊन्सरवर जखमी झाला अन् ऑस्ट्रेलियाचा स्टार थेट मायदेशी गेला; कसोटी मालिकेतून माघार - Marathi News | Big Breaking: Australian batsman David Warner ruled out of the Border Gavaskar Trophy. He's likely to be fit for the ODI series against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजच्या बाऊन्सरवर जखमी झाला अन् ऑस्ट्रेलियाचा स्टार थेट मायदेशी गेला; कसोटी मालिकेतून माघार

India vs Australia : ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एकामागून एक खेळाडू जखमी होऊन मायदेशात परतत आहेत. ...