लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तृतीयपंथी विद्यार्थ्याची निवड अध्यक्षपदी, ‘टिस’मधील विद्यार्थी निवडणूक - Marathi News | Election of Tertiary Student to President, Student Election in 'Tis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तृतीयपंथी विद्यार्थ्याची निवड अध्यक्षपदी, ‘टिस’मधील विद्यार्थी निवडणूक

कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थी निवडणुकीत तृतीयपंथीय विद्यार्थ्याची अध्यक्षपदी निवड होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.  ...

‘पीएफआय’चा सहावा संशयित जळगावचा! ‘डेटा’ नष्ट केला, ग्रुपमध्ये आक्षेपार्ह संभाषण - Marathi News | The sixth suspect of 'PFI' is from Jalgaon! Deleted 'data', offensive conversation in group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पीएफआय’चा सहावा संशयित जळगावचा! ‘डेटा’ नष्ट केला, ग्रुपमध्ये आक्षेपार्ह संभाषण

PFI : देशभरात एकाचवेळी सप्टेंबर महिन्याच्या २२ तारखेला पहाटेच्या सुमारास ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या संशयित पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली होती.  ...

दिवाळीचा फराळ चक्क परदेशात विकून कोट्याधीश झालेल्या या मराठी माणसाची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | A famous actress is the wife of this Marathi man who became a millionaire by selling Diwali snacks abroad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीचा फराळ चक्क परदेशात विकून कोट्याधीश झालेल्या या मराठी माणसाची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

वाचून आश्चर्य वाटेल पण एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवरा हा सगळा कोट्यावधींचा व्याप सांभाळतो. ...

फेरगुणांकनानंतर जुळ्या बहिणीवर मात करून 'ती' आली राज्यात पहिली - Marathi News | Fatehpur girl pips twin to top Uttar Pradesh Board after paper recheck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेरगुणांकनानंतर जुळ्या बहिणीवर मात करून 'ती' आली राज्यात पहिली

फतेहपूर येथील या बहिणींची नावे दिव्या आणि दिव्यांशी गुप्ता अशी आहेत. ...

अनिल परब यांचे रिसाॅर्ट लवकरच पाडणार, १४ नोव्हेंबर रोजी उघडणार निविदा - Marathi News | Anil Parab's resort will be demolished soon, tender will be opened on November 14 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अनिल परब यांचे रिसाॅर्ट लवकरच पाडणार, १४ नोव्हेंबर रोजी उघडणार निविदा

दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट हे सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला हाेता. ...

एकनाथ खडसेंच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा! फेर तपासाचा न्यायालयाने दिला आदेश - Marathi News | After Eknath Khadse, another investigation is underway! The court ordered a re-investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा! फेर तपासाचा न्यायालयाने दिला आदेश

भूखंडाचे बाजारभावानुसार मूल्यांकन अधिक असताना ते कमी किमतीत खरेदी केले. तसेच शासनाची स्टॅम्प ड्यूटीदेखील भरण्यात आली नव्हती, असा ठपका ठेवण्यात आला. ...

डमी उमेदवार बसवून रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण, बायोमेट्रिक डेटा पाडताळणीत बिंग फुटले - Marathi News | Dummy Candidates Pass Railway Exam, Bing Breaks Biometric Data Scan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डमी उमेदवार बसवून रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण, बायोमेट्रिक डेटा पाडताळणीत बिंग फुटले

या प्रकारामुळे परीक्षा केंद्र आता संशयाच्या घेऱ्यात आले आहे. ...

रोजगार मेळावे घेणार, तिथेच नियुक्ती देणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Will take employment fairs, appoint there - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोजगार मेळावे घेणार, तिथेच नियुक्ती देणार - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : केंद्र सरकारने एकाचवेळी ७५ हजार सरकारी नोकऱ्या शनिवारी दिल्या. त्या निमित्त रेल्वेच्या अजनी येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी २०० जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. ...

बेस्ट पकडण्याच्या नादात प्रवाशाने पाय गमावला, उपचाराच्या खर्चाचा भुर्दंड - Marathi News | A passenger lost his leg in the rush to catch the best, incurring the cost of treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट पकडण्याच्या नादात प्रवाशाने पाय गमावला, उपचाराच्या खर्चाचा भुर्दंड

शिंदे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाच्या पायऱ्यांवर पोलादी शीटचा तुकडा पडल्यामुळे अपघात झाला.   ...