लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

EPFO'ची मोठी घोषणा! सरकारी कर्मचारी होणार मालामाल, मिळणार जास्त पेन्शन - Marathi News | epfos big announcement government employees will get more pension | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPFO'ची मोठी घोषणा! सरकारी कर्मचारी होणार मालामाल, मिळणार जास्त पेन्शन

EPFO खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFO ने कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

BJP On Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे मिस्टर इंडियाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झाले...' भाजप नेत्याची टीका - Marathi News | BJP On Uddhav Thackeray: 'Uddhav Thackeray disappeared from Maharashtra politics like Mr India...' BJP leader Atul Bhatkhalkar criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरे मिस्टर इंडियाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झाले...' भाजप नेत्याची टीका

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी अमित शहांना नाव न घेता मोगॅम्बो म्हटले होते, त्यावर भाजप नेत्याने पलटवार केला. ...

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा पाय आणखी खोलात! आता शिवसेना भवनही हातातून जाणार? तक्रार दाखल, टेन्शन वाढले - Marathi News | will uddhav thackeray loose hold on shiv sena bhavan a complaint file against shiv sena bhavan and shivai trust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा पाय आणखी खोलात! आता शिवसेना भवनही हातातून जाणार? तक्रार दाखल, टेन्शन वाढले

Maharashtra News: शिवसेना भवनाविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली असून, यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Pune | पिरंगुटमध्ये सुजानिल केमो कंपनीमध्ये आगीचे तांडव; बॅरलमधील केमिकलला लागली आग - Marathi News | Fire breaks out at Sujanil Chemo Company in Pirangut; The chemical in the barrel caught fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | पिरंगुटमध्ये सुजानिल केमो कंपनीमध्ये आगीचे तांडव; बॅरलमधील केमिकलला लागली आग

बॅरलमधील असलेल्या केमिकलला उन्हामुळे आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी - सुरेश द्वादशीवार   - Marathi News |  Suresh Dwadashiwar said that Asha Baghe is foremost among the few sensitive and like-minded writers   | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी - सुरेश द्वादशीवार  

संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी असे सुरेश द्वादशीवार यांनी म्हटले.  ...

कोल्हापूर: दोनवडेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | A farmer End life in Dowade kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: दोनवडेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दोनवडे (ता. करवीर) येथील शेतकऱ्याने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम हिंदुराव मगदूम (वय ५५)  असे त्यांचे नाव असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. ...

२४ तासांत चोरट्यांना उपरती; ९५ क्विंटल कापूस भरलेला ट्रक टोल नाक्यावर सोडून पसार - Marathi News | Thieves up in 24 hours; A truck loaded with 95 quintals of cotton was left at the toll booth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२४ तासांत चोरट्यांना उपरती; ९५ क्विंटल कापूस भरलेला ट्रक टोल नाक्यावर सोडून पसार

अजिंठा पोलिसांनी घेतला आयशर ताब्यात, आता चोरट्यांना पकडण्याचे आव्हान ... ...

एसटीच्या पगाराची ‘एक अनार साै बिमार’ची स्थिती अनेक महिन्यांपासून सुरू : रडगाणे संपता, संपेना - Marathi News | 'Ek Anar Sai Bimar' status of ST salary continues for months: Crying ends, ends | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या पगाराची ‘एक अनार साै बिमार’ची स्थिती अनेक महिन्यांपासून सुरू : रडगाणे संपता, संपेना

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले पगाराचे रडगाणे थांबायला तयार नाही. वेळेवर पगार नाही अन् झाला तर पुरेसा पगार अन् खर्च करता येईल, अशी स्थिती नाही. ...

माझा विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या आरोपाने खळबळ, रोख कुणाकडे? - Marathi News | Death threat to me like Vinayak Mete; Congress leader Ashok Chavan's Shocking allegation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माझा विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या आरोपाने खळबळ, रोख कुणाकडे?

''अशोक चव्हाणचा जीव गेला तरी हरकत नाही, परंतु चव्हाण तुमच्यासारखा डुप्लीकेट नाही.'' ...