ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
तेजबहादूर रामलखन मौर्य (४५) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. गोरेगाव वाइन शॉपसमोर हनुमान टेकडी मुलुंड लिंक रोड या ठिकाणी एक चायनीज अन्नपदार्थ विकणारे दुकान आहे. ...
Taimur Ali Khan : सैफ अली खान (Saif Ali Khan ) व करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) बॉलिवूडचं चर्चित स्टार कपल आहे. त्यांचा लाडका लेक तैमूर अली खानची लोकप्रियता तर आईबाबापेक्षाही अधिक आहे... ...
BCCI चे सचिव जय शाह यांनी घेतलेल्या महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणेच मॅच फी दिली जाईल या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत शाहरुख खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेक कलाकारांनी केलं आहे. ...
T20 World Cup 2022, ZIM beat PAK : झिम्बाब्वेकडून हार मानावी लागल्यानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू शोएब अख्तर, अकिब जावेद, मोईन खान, वकार युनूस व मिसबाह-उल-हक यांनी बाबर आजम अँड टीमचे वाभाडे काढले. ...
Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar : अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सध्या ब्रेक घेतला आहे. त्यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. खुद्द तिनेच याबाबतचा खुलासा केला आहे. ...