लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या - Marathi News | A thief who stole large vehicles was arrested by Islampur's Crime Investigation Branch in just 48 hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: तपासासाठी पोलिसांनी शेतकरी बनून १५ गावात केली भटकंती, ४८ तासात अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या

दिवाळीच्या पहिल्या पहाटे धनाजी जाधव यांच्या मालकीचा १८ लाख रुपये किंमतीचा १२ चाकी ट्रकची चोरी झाली होती. ...

पालकमंत्री अब्दूल सत्तार-आमदार नवघरे यांच्यात शाब्दिक चकमक; नियोजन समितीच्या बैठकीत खूर्चीवरून वाद - Marathi News | Verbal Clash Between Guardian Minister Abdul Sattar-MLA Navghare; Controversy over the chair in the planning committee meeting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पालकमंत्री अब्दूल सत्तार-आमदार नवघरे यांच्यात शाब्दिक चकमक; नियोजन समितीच्या बैठकीत खूर्चीवरून वाद

 बैठकीत व्यासपीठावर आमदार नवघरे यांच्यासाठी खूर्चीच नसल्याने ते समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले होते. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

खळबळजनक! सरकारी रुग्णालयातील नर्सने महिला रुग्णाचे केस ओढले, बेडवर ढकलले अन्... - Marathi News | up government hospital nurse dragged female patient holding her hair slammed her on the bed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! सरकारी रुग्णालयातील नर्सने महिला रुग्णाचे केस ओढले, बेडवर ढकलले अन्...

रुग्णालयातील एका नर्सने तिचे केस ओढले. मग बेडवर ढकललं आणि शिवीगाळही केली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ...

Video: आईला फेकून मारला लाकडाचा ओंडका; पेन्शन न दिल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | The mother was hit with a wooden stick Due to non payment of pension the boy took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: आईला फेकून मारला लाकडाचा ओंडका; पेन्शन न दिल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने गावात संतापाचे वातावरण ...

मोठी बातमी! युरोपात पेट्रोल-डिझेलच्या गाड्या चालणार नाहीत, २०३५ पर्यंत विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय - Marathi News | european union bans petrol diesel cars sale | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! युरोपात पेट्रोल-डिझेलच्या गाड्या चालणार नाहीत, २०३५ पर्यंत विक्रीवर बंदीचा निर्णय

युरोपियन संसद आणि युरोपियन युनियनच्या (EU) सदस्य राष्ट्रांनी २०३५ पर्यंत नवीन पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार आणि व्हॅनच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी करार केला आहे. ...

IN PICS : कतरिनाला सासरी मिळालं फुल्ल ‘पंजाबी फ्लेवर’चं नवं नाव, ‘या’ नावाने हाक मारतात सासूबाई - Marathi News | bollywood actress katrina kaif talks about her in-laws call her kitto | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाला सासरी मिळालं फुल्ल ‘पंजाबी फ्लेवर’चं नवं नाव, ‘या’ नावाने हाक मारतात सासूबाई

Katrina Kaif : ‘फोन भूत’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली. यावेळी तिने अनेक खुलासे केलेत... ...

चर्चा तर होणारच! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने घेतली २१ लाखाची बाईक, वाजतगाजत काढली मिरवणूक - Marathi News | The youth of Kolhapur bought a bike worth 21 lakhs, took out a procession in the middle of the night | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चर्चा तर होणारच! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने घेतली २१ लाखाची बाईक, वाजतगाजत काढली मिरवणूक

दुचाकी गाड्यांची मोठी हौस असल्याने त्याच्याकडे बुलेट, स्पोर्ट्स बाईक, कार देखील आहेत. ...

Twitter वरून 'ब्ल्यू टिक' होणार गायब? Elon Musk मालक होताच रंगली चर्चा - Marathi News | Twitter to remove all blue tick from verified accounts or not trending topic after Elon Musk takes over | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Twitter वरून 'ब्ल्यू टिक' होणार गायब? Elon Musk मालक होताच रंगली चर्चा

एलॉन मस्क यांच्या नेतृत्वात ट्वीटरमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता ...

'टाटा' नाम तो सुना ही होगा! सज्ज व्हा येतेय Tata Blackbird SUV; लॉन्चआधीच फिचर्स लिक... - Marathi News | upcoming tata blackbird suv specification and features and price and competitors | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'टाटा' नाम तो सुना ही होगा! सज्ज व्हा येतेय Tata Blackbird SUV; लॉन्चआधीच फिचर्स लिक...

टाटा मोटर्स एका नव्या कारवर काम करत आहे. ही एक SUV सेगमेंट कार असेल आणि Hyundai Creta आणि Kia Seltos या कारशी स्पर्धा करेल. ...