लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

परभणीतील दोन खास माणसांबद्दल संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक - Marathi News | Sankarshan Karhade post about two special people from Parbhani video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परभणीतील दोन खास माणसांबद्दल संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

संकर्षण कऱ्हाडेने परभणीतील रत्नांबद्दल खास पोस्ट शेअर करुन सोशल मीडियावर सर्वांना ही माहिती सांगितली आहे ...

गणेशोत्सवासाठी परभणी पोलिसांची सावधगिरी; जिल्ह्यातील ३१० गुंड, उपद्रवी केले हद्दपार - Marathi News | Parbhani police on alert for Ganeshotsav; 310 goons, troublemakers deported from Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गणेशोत्सवासाठी परभणी पोलिसांची सावधगिरी; जिल्ह्यातील ३१० गुंड, उपद्रवी केले हद्दपार

विसर्जन कालावधीपर्यंत विविध ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत. ...

लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन - Marathi News | Even if the lottery is not won, the government will return ticket money with interest; Maharashtra Government Proposal under consideration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन

या समितीने अलीकडेच केरळ मॉडेलचा अभ्यास केला. पुढील २ महिन्यात याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. ...

नदीकाठच्या ३ हजार वृक्षांची ताेड; पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन, पर्यावरणप्रेमींचा आरोप - Marathi News | 3,000 trees cut down along the riverbank; Pimpri Chinchwad Municipal Corporation violates court order, environmentalists allege | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदीकाठच्या ३ हजार वृक्षांची ताेड; पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन, पर्यावरणप्रेमींचा आरोप

पुण्यातील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्यांच्याजवळ असलेल्या वनांच्या संदर्भात या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ...

मोनालिसावर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपलं वडिलांचं छत्र, अभिनेत्रीची भावुक पोस्ट - Marathi News | bhojpuri actress monalisa father passed away, shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोनालिसावर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपलं वडिलांचं छत्र, अभिनेत्रीची भावुक पोस्ट

Monalisa Father Death: भोजपुरी आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसा (Actress Monalisa)वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना तिच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. ...

जीएसटीतील सुधारणा स्वागतार्ह, देशांतर्गत मागणी वाढेल, उद्योगांनाही चालना मिळणार : मिलिंद पोटे - Marathi News | Reforms in GST are welcome domestic demand will increase industries will also get a boost Milind Pote | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीतील सुधारणा स्वागतार्ह, देशांतर्गत मागणी वाढेल, उद्योगांनाही चालना मिळणार : मिलिंद पोटे

दिवाळीपूर्वीच भारत सरकारने देशातील सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. Next-Gen GST सुधारणा जाहीर करताना सरकारने कर रचना अधिक सोपी केली असून आता फक्त दोनच स्लॅब राहणार आहेत ...

Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल - Marathi News | Ajit Pawar: A case has been registered against the activists for whom Ajit Pawar gave his life to Anjali Krishna. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल

Ajit Pawar Anjali Krishna: आयपीएस अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. अजित पवारांनी ज्या कार्यकर्त्यांसाठी कॉल केला, त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे.  ...

अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | amitabh bachchan donates 11 lakh rs to lalbaugcha raja ganeshotsav mandal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल

लालबागचा राजावर भक्तांची मनोभावे श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी राजाला कोट्यवधींचं दान मिळतं. यंदाही लालबागच्या राजाला भाविकांनी भरभरुन दान दिलं आहे. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचंही नाव समोर आलं आहे.  ...

नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याची दिल्लीत विक्री, नाशिकमध्येही लवकरच, काय दराने विक्री होतेय?  - Marathi News | Latest News Nafed Kanda Vikri NAFED and NCCF sell onions at Rs 24 per kg in Delhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याची दिल्लीत विक्री, नाशिकमध्येही लवकरच, काय दराने विक्री होतेय? 

Nafed Kanda Vikri : नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याची दिल्लीत विक्री केली जात आहे. तर नाशिकमध्येही लवकरच हा कांदा विक्री होणार आहे. ...